अहो कृपावंता । होय बुद्धीचा ये दाता
aho krupavanta | hoy buddhicha ye data
अहो कृपावंता । होय बुद्धीचा ये दाता ॥१॥ जेणें पाविजे उद्धार । होय तुझा पायी थार ॥ध्रु.॥
aho krupavanta | hoy buddhicha ye data
अहो कृपावंता । होय बुद्धीचा ये दाता ॥१॥ जेणें पाविजे उद्धार । होय तुझा पायी थार ॥ध्रु.॥
aho krupechya sagara | aho bhaktakarunakara | bhaktamuktichya datara | jagadodhdara vithoji
अहो कृपेच्या सागरा । अहो भक्तकरुणाकरा । भक्तमुक्तीच्या दातारा । जगदोध्दारा विठोजी ॥१॥ अहो त्रिविक्रमा वामना । रामा कृष्णा मधुसुदना । दशरथत्मजा रघुनंदना । दानवदमना मुरारि ॥२॥
aho gokulinchya deva adi ant tumhan thava
अहो गोकुळींच्या देवा आदि अंत तुम्हां ठावा ।।१।। न लगे पुसावें हो कोणां आदि अंत हो सुजाणा ।।२।।
aho ji vishvambhara | vinanti majhi parisavi
अहो जी विश्वंभरा । विनंती माझी परिसावी । मज दिनावर कृपा करा । आपला म्हणोनी ॥१॥
aho dayale dnyanabain | arta majhen tujhya payin
अहो दयाळे ज्ञानाबाईं । आर्त माझें तुझ्या पायीं ॥१॥ इंद्रायणीचे तटीं । ज्ञानाबाईं वो गोमटी ॥२॥
aho deva krupamurti | gunasampattinidhana
अहो देवा कृपामूर्ती । गुणसंपत्तीनिधाना ॥१॥ पिंड पदीं समर्पिला । आम्ही आपुला जीवभाव ॥२॥
aho deva krupavant | kara maj anatha sanath
अहो देवा कृपावंत । करा मज अनाथा सनाथ ॥१॥ निरवूनियां संतजना । करा मना बोध माझया ॥२॥
aho deva gunanidhana | parisa vidnyapana majhi ek
अहो देवा गुणनिधाना । परिसा विज्ञापना माझी एक ॥१॥ माझें मज आश्वासन । देखिल्या चरण तुमचे ॥२॥
aho deva timiranasha | budhdiprakasha vithathala
अहो देवा तिमिरनाशा । बुध्दीप्रकाशा विठठला ॥१॥ अनुग्रह तुमचा झाला जया । निरसरला माया तम त्याचा ॥२॥
aho deva harihar | utarin ahyan bhavapar
अहो देवा हरिहर । उतरीं आह्यां भवपार ॥१॥ देवा आह्मी तुझे दास । करुं वैकुंठीं वो वास ॥२॥
aho draupadichya bandhu | tarak deva krupasindhu
अहो द्रौपदीच्या बंधू । तारक देवा कृपासिंधू ।।१।। पांचाळीसी वस्त्रे देत | पुरवितो जगन्नाथ॥२॥
aho draupadichya bandhu | tarak deva krupasindhu
अहो द्रौपदीच्या बंधू । तारक देवा कृपासिंधू ॥१॥ पांचाळीसी वस्त्रें देत । पुरवितो जगन्नाथ ॥२॥
aho narayana | majavari krupa kan karana
अहो नारायणा । मजवरी कृपा कां कराना।। १॥ मी तो अज्ञानाची रासी म्हणोन आलें पायांपाशीं ॥२॥
aho narayana | majavari krupa kan karana
अहो नारायणा । मजवरी कृपा कां कराना ॥१॥ मी तो अज्ञानाची राशी । म्हणोन आलें पायांपाशीं ॥२॥
aho narayana | sambhalaven amhan dina
अहो नारायणा । सांभाळावें आम्हां दीना ॥१॥ आमुची राखावी ती लाज । परंपरा हेंचि काज ॥२॥
aho nirvikalpataru deva | phalen purava ichchhilin
अहो निर्विकल्पतरु देवा । फळें पुरवा इच्छिलीं ॥१॥ तरी दया हो चतुर्भुज । स्वरुप निज निजाचें ॥२॥
aho pandhariraya vinaviton tuj | akhand santaraj lago maj
अहो पंढरीराया विनवितों तुज । अखंड संतरज लागो मज ॥१॥ नामाची आवडी उच्चार हा कंठी । करी कृपा दृष्टी मजवरी ॥२॥
aho patit pavana pandharichya raya | bhakta visaviya mayabapa
अहो पतित पावना पंढरीच्या राया । भक्त विसाविया मायबापा ॥१॥ धांवे दुडदुडा आपुलिया काजा । येई गरुडध्वजा मायबापा ॥२॥
aho pandurang patitapavana
अहो पांडुरंग पतीतपावना । आमुची विज्ञापना एक असे ॥१॥
aho purushottama | tumhan kashachi upama
अहो पुरुषोत्तमा । तुम्हां काशाची उपमा ॥१॥ सतत तो नाहीं बुद्धी । नाळवितां नाहीं शुद्धि ॥ध्रु.॥