भजनी मालिका
← भजनांकडे परत

अहो गोकुळींच्या देवा आदि अंत तुम्हां ठावा

aho gokulinchya deva adi ant tumhan thava

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
अहो गोकुळींच्या देवा आदि अंत तुम्हां ठावा ।।१।। न लगे पुसावें हो कोणां आदि अंत हो सुजाणा ।।२।। जनी म्हणे वो गोकुळ किती खासी उहावळी ॥३॥