भजनी मालिका
← भजनांकडे परत

अहो पुरुषोत्तमा । तुम्हां काशाची उपमा

aho purushottama | tumhan kashachi upama

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अहो पुरुषोत्तमा । तुम्हां काशाची उपमा ॥१॥ सतत तो नाहीं बुद्धी । नाळवितां नाहीं शुद्धि ॥ध्रु.॥ जागविलें तरी । तुम्हां व्यक्ती येणें हरी ॥२॥ तुका म्हणे देवा । तुम्हा नित्य दिस नवा ॥३॥