कोठें फावो येतां मग । निश्चळ ऐसा हा प्रसंग
kothen phavo yetan mag | nishchal aisa ha prasang
कोठें फावो येतां मग । निश्चळ ऐसा हा प्रसंग ॥१॥ आजि संतसंगगुणें । हरिचीं नामें उच्चारणें ॥२॥
kothen phavo yetan mag | nishchal aisa ha prasang
कोठें फावो येतां मग । निश्चळ ऐसा हा प्रसंग ॥१॥ आजि संतसंगगुणें । हरिचीं नामें उच्चारणें ॥२॥
kothen bhog urala atan | athavitan tuj maj
कोठें भोग उरला आतां । आठवितां तुज मज ॥१॥ आड कांहीं नये दुजें । फळ बीजें आणिलें ॥ध्रु.॥
kothen mi tujha dharun gelen sang | laviyelen jag majhya pathin
कोठें मी तुझा धरूं गेलें संग । लावियेलें जग माझ्या पाठीं ॥१॥ सर सर रे परता अवगुणाच्या गोवळा । नको लावूं चाळा खोटा येथें ॥ध्रु.॥
kothen vase jhadachivari | kothen pokharin vivarant
कोठें वसे झाडाचिवरी । कोठें पोखरीं विवरांत ॥१॥ कोठें जळीं वसे स्थळीं । कोठे अंतराळी अंतरिक्ष ॥२॥
kothen viguntali | nenon konen gonviyeli
कोठें विगुंतली । नेणों कोणें गोंवियेली ॥१॥ माझी न करीं आठवण । गेली बाळका विसरोन ॥२॥
kothenchi ha nase kothenhi na dise | kothenchi amukase na mhane koni
कोठेंचि हा नसे कोठेंही न दिसे । कोठेंचि अमुकासे न म्हणे कोणी ॥१॥ कोठें याचें होणें कोठें याचें निमणें । कोठूनि येणें जाणें न तर्केचि ॥२॥
kod avadichen | puravina balakachen
कोड आवडीचें । पुरवीना बाळकाचें ॥१॥ तेव्हां कैसी ते माउली । जाणा काशासातजी व्याली ॥ध्रु.॥
kodiyachen gorepan | taisen ahankaridnyan
कोडियाचें गोरेपण । तैसें अहंकारीज्ञान ॥१॥ त्यासि आता रिझे कोण । जवळी जातां चीळसवाणी ॥ध्रु.॥
kondila ge maj | nirodhuni dvar | rakhan ten baren | yethen kara karan
कोंडिला गे माज । निरोधुनी द्वार । राखण तें बरें । येथें करा कारण ॥१॥ हा गे हा गे हरी । करितां सांपडला चोरी । घाला गांठी धरी । जीवें माय त्रासाया ॥ध्रु.॥
kon atan kalikala | yeun bala deil
कोण आतां कळिकाळा । येऊं बळा देईल ॥१॥ सत्ता झाली त्रिभुवनीं । चक्रपाणी कोंवसा ॥ध्रु.॥
kon amachin yogatapen | karun bapen janavin
कोण आमचीं योगतपें । करूं बापें जाणावीं ॥१॥ गीत संतसंगें गाऊं । उभीं ठाऊं जागरणीं ॥ध्रु.॥
kon amhan puse sinalen bhagalen | tujavin ugalen panduranga
कोण आम्हां पुसे सिणलें भागलें । तुजविण उगलें पांडुरंगा ॥१॥ कोणापाशीं आह्मीं सांगावें सुखदुःख । कोण तानभूक निवारील ॥ध्रु.॥
kon kariten samadhan | devavin bhaktanche
कोण करितें समाधान । देवावीण भक्तांचे ॥१॥ ब्रम्हसनातन पावविता । कोण या होता भक्तांसी ॥२॥
kon jane kona ghade upasana | kon ya vachanaprati pave
कोण जाणे कोणा घडे उपासना । कोण या वचनाप्रति पावे ॥१॥ आतां माझा श्रोता वक्ता तूं चि देवा । करावी ते सेवा तुझी च म्या ॥ध्रु.॥
kon jane majhe jivincha kalavala | premashru dolan lotatati
कोण जाणे माझे जीवींचा कळवळा । प्रेमाश्रु डोळां लोटताती ॥१॥ अवघियांचे मन दूषित तटस्थ । लहान थोर संत वोसंडती ॥२॥
kon taya lekhi | nahin vithathalin olakhi
कोण तया लेखी । नाहीं विठठलीं ओळखी ॥१॥ करिती तितकें पोटासाठीं । गाणें नाचणें आटाआटी ॥२॥
kon to sonvala kon to vonvala | dohinchya vegala viththal majha
कोण तो सोंवळा कोण तो वोंवळा । दोहींच्या वेगळा विठ्ठल माझा ॥१॥ कोणासी विटाळ कशाचा जाहला । मुळींचा संचला सोंवळाची ॥२॥
kon tyacha par pavala dhunditan | pudhen vicharitan vishvambhara
कोण त्याचा पार पावला धुंडितां । पुढें विचारितां विश्वंभरा ॥१॥ अणुरेणु सूक्षमस्थूळा पार नाहीं । श्रुती नेती त्या ही खुंटलिया ॥ध्रु.॥
kon dujen hari sin | sharan din alyacha
कोण दुजें हरी सीण । शरण दीन आल्याचा ॥१॥ तुम्हांविण जगदीशा । उदार ठसा त्रिभुवनीं ॥ध्रु.॥
kon parvakal pahasil tith | hoten majhen chitta kasavis
कोण पर्वकाळ पहासील तीथ । होतें माझें चित्त कासावीस ॥१॥ पाठवीं भातुकें प्रेरीं झडकरी । नको राखों उरी पांडुरंगा ॥ध्रु.॥