भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोण आमचीं योगतपें । करूं बापें जाणावीं

kon amachin yogatapen | karun bapen janavin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोण आमचीं योगतपें । करूं बापें जाणावीं ॥१॥ गीत संतसंगें गाऊं । उभीं ठाऊं जागरणीं ॥ध्रु.॥ आमुचा तो नव्हे लाग । करूं त्याग जावया ॥२॥ तुका म्हणे इंद्रियांसी । ये चि रसीं रंगवूं ॥३॥