झाली भाग्याची उजरी । दृष्टी देखतांचि पंढरी
jhali bhagyachi ujari | drushti dekhatanchi pandhari
झाली भाग्याची उजरी । दृष्टी देखतांचि पंढरी ॥१॥ ठेविले तो कर कटीं । जेणें अवलोकिला दिठी ॥२॥
jhali bhagyachi ujari | drushti dekhatanchi pandhari
झाली भाग्याची उजरी । दृष्टी देखतांचि पंढरी ॥१॥ ठेविले तो कर कटीं । जेणें अवलोकिला दिठी ॥२॥
jhali sandhya sandeh majha gela | atmaram hrudayin shejen ala ||dhru
झाली संध्या संदेह माझा गेला । आत्माराम हृदयीं शेजें आला ॥धृ०॥ गुरुकृपा निर्मळ भागीरथी । शांति क्षमा यमुना सरस्वती ।
jhali harikatha rang vorasala | uchitasi ala pandurang
झाली हरीकथा रंग वोरसला । उचितासी आला पांडुरंग ॥१॥ वांटितो हें प्रेम उचिताचा दाता । घेई रे तूं आतां धणीवरी ॥ध्रु.॥
jhali hoti kaya | bahu malin devaraya
झाली होती काया । बहु मळीन देवराया ॥१॥ तुझ्या उजळली नामें । चित्त प्रक्षाळिलें प्रेमें ॥ध्रु.॥
jhale atan sathe | kasayachen lahan mothe
झाले आतां साठे । कासयाचें लहान मोठे ॥१॥ एक एका पडिलो हाती । झाली तेव्हांची निश्चितीं ॥ध्रु.॥
jhalen doliyan paranen | indriyanhi puralepanen
झालें डोळियां पारणें । इंद्रियांही पुरलेपणें ॥१॥ विठो देखतांचि दिठीं । जिवीं जिवा पडली मिठी ॥२॥
jhale te te chamatkar | nirantar athavati
झाले ते ते चमत्कार । निरंतर आठवती ॥१॥ काय सांगो कोणापासी । अभाविकासी सत्य न वाटे ॥२॥
jhalen ramarajya kay unen amhansi | dharani dhari pik gai volalya hmaisi
झालें रामराज्य काय उणें आम्हांसी । धरणी धरी पीक गाई वोळल्या ह्मैसी ॥१॥ राम वेळोवेळां आम्ही गाऊं ओविये । दिळतां कांडितां जेवितां गे बाइये ॥ध्रु.॥
jhale samadhan | tumache dharile charan
झाले समाधान । तुमचे धरिले चरण ॥१॥ आतां उठावेंसें मना । येत नाहीं नारायणा ॥ध्रु.॥
jhalon atan eke thayin | na vanchun kanhin ekamekan
झालों आतां एके ठायीं । न वंचूं कांहीं एकमेकां ॥१॥ सरलों हेंगे देउनि मोट । कटकट काशाची ॥ध्रु.॥
jhalon paradeshi ekata yekala
झालों परदेशी एकटा येकला । परी तुझा अंकिला दास देवा ॥१॥
jhalon svayen krushna athav hachitti | bhed bhayavrutti urali ahe
झालों स्वयें कृष्ण आठव हाचित्ती । भेद भयवृत्ति उरली आहे ॥१॥ उरली आहे रूप नांव दिसे भिन्न । मी आणि हा कृष्ण आठवतो ॥२॥
jhi an vahin ga devaraya
तुझी आण वाहिन गा देवराया । बहु आवडसी जीवापांसूनिया ॥१॥
jhunjar te ek vishnudas jagin | papapunya angin natale tyan
झुंजार ते एक विष्णुदास जगीं । पापपुण्य अंगीं नातळे त्यां ॥१॥ गोविंद आसनीं गोविंद शयनीं । गोविंद त्यां मनीं बैसलासे ॥ध्रु.॥
jhetimeti baige lave harichya payin | naman namratan hechi paramarthacha soi
झेटिमेटी बाईगे लवे हरिच्या पायीं । नमन नम्रतां हेचि परमार्थाचा सोई ॥१॥ निढळासी बोट लावितेसी वेळोवेळां । नमनाचि होतें सहज खेळतां या खेळा ॥२॥
jhela re jhela varachevari jhela | hatichen gamavi to pathin sahe tola
झेला रे झेला वरचेवरी झेला । हातिचें गमावी तो पाठीं साहे टोला ॥१॥ त्रिगुणाचा चेंडू हातें झुगारी निराळा । वरीलिया मुखें मन लावी तेथें डोळा ॥ध्रु.॥
jhompent asatanna dile dan
झोँपेँत असतांना दिले दान । राजा हरिचंद्राने साडे तीन भार ।।
tanvakaruni drushti lavuniyan rag | davi jhagamag dolyampudhen
टंवकारूनि दृष्टी लावुनियां रग । दावी झगमग डोळ्यांपुढें ॥१॥ म्हणती शिष्यासी लागली समाधी । लटकी चि उपाधी झकविती ॥ध्रु.॥
tak ruka chal rande kan ge keli govi | pusoniyan alen thav mhanoni deten sivi
टाक रुका चाल रांडे कां गे केली गोवी । पुसोनियां आलें ठाव म्हणोनि देतें सिवी ॥१॥ आतां येणें छंदें नाचों विनोदें । नाहीं या गोविंदें माझें मजसी केलें ॥ध्रु.॥
takiyelen amhin patibandhusutan | alont achyuta tujapashin
टाकियेलें आम्हीं पतिबंधुसूतां । आलोंत अच्युता तुजपाशीं ॥१॥ आमुची ही इच्छा करिशील पूर्ण । आहेसी कठीण ठावें नाहीं ॥२॥