नेणता म्हणूनी चाळविसी मज
nenata mhanuni chalavisi maj
नेणता म्हणूनी चाळविसी मज । परी जीवीचें गुज कळेचिना ॥१॥
रचनाकार:
संत कर्ममेळा
nenata mhanuni chalavisi maj
नेणता म्हणूनी चाळविसी मज । परी जीवीचें गुज कळेचिना ॥१॥
palilin posilin tumachiya naven
पाळिलीं पोसिलीं तुमचिया नावें । तें वर्म ठावें झालें आतां ॥१॥
bahu aparadh ghadale majasi
बहु अपराध घडले मजसी । म्हणोनी तुम्हांसी पडली तुटी ॥१॥
bharanvasa manila pari jhali niras
भरंवसा मानिला परी झाली निरास । म्हणोनी कासावीस जीवें झालों ॥१॥
santanchi sangati avade ya jiva
संतांची संगती आवडे या जीवा । आणिक केशवा दुजें नको ॥१॥
sadhanachya kanhin na pade kachatin
साधनाच्या कांहीं न पडे कचाटीं । जावोनी कपाटी काय पाहूं ॥१॥
sukh du:kha donhin amuche padarin
सुख दु:ख दोन्हीं आमुचे पदरीं । पूर्वीच निर्धारी बांधियेली ॥१॥