षडचक्रीं कुंभार घडीतसे मातीं
shadachakrin kumbhar ghaditase matin
षडचक्रीं कुंभार घडीतसे मातीं । तैसें मज कीती चाळविसी ॥१॥
तेराव्या शतकातील संत-कवी; ज्ञानेश्वरी व अमृतानुभव यांचे कर्ते.
shadachakrin kumbhar ghaditase matin
षडचक्रीं कुंभार घडीतसे मातीं । तैसें मज कीती चाळविसी ॥१॥
sakal tirthe nivruttichya payin
सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायीं । तेथे बुडी देई माझ्या मना ॥१॥
sakal dharmanche karan
सकळ धर्मांचे कारण । नामस्मरण हरिकीर्तन ।
sakal nenoniya ana
सकळ नेणोनिया आना । एकला विठ्ठलुचि जाण ॥१॥
sakal sampraday shrihari
सकळ संप्रदाय श्रीहरि । जो बैसोनि जप करी ।
sakalamangalanidhi
सकळमंगळनिधी । श्रीविठ्ठलाचें नाम आधी ॥१॥
sakalahi kala bimboni niralen
सकळहि कळा बिंबोनि निराळें । तें तूं घेउनि उगले
sakar hakarin nadi disati kaisha
सकार हकारीं नाडी दिसती कैशा । उलटल्या दशदिशा अमुपचि ॥१॥
sakumar sakat kapuren gholili
सकुमार साकत कापुरें घोळिली । गोडी परिमळु दोन्ही उरली ॥१॥
sakumar sakar parimalen agalen
सकुमार साकार परिमळें आगळें । कर्पुर परिमळें घोळीयेला ॥१॥
sakhi mhane bai samapan ten kaisen
सखी म्हणे बाई समपण तें कैसें । येरी म्हणे देश हिंडूं नको ॥१॥
sakhi sange sar shati kshama daya
सखी सांगे सार शाति क्षमा दया । प्रपंच विलया बरळ पोशी ॥१॥
sakhiprati sakhi adaren kari prashna
सखीप्रती सखी आदरें करी प्रश्न । जीव शिव पूर्ण कैसा दिसे ॥१॥
sagun ambula nirgun pain jhala
सगुण अंबुला निर्गुण पैं झाला । घराचार समस्त बुडविला ॥१॥
sagun deh bapa nirgun majhen shir
सगुण देह बापा निर्गुण माझें शीर । हा तो भेदाकार कैशापरी ॥१॥
sagun nirgun donhi vilakshan
सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण । ब्रह्मसनातन विठ्ठल हा ॥१॥
sagunachi shej nirgunachi baj
सगुणाची शेज निर्गुणाची बाज । सांवळी विराजे कृष्णमूर्ति ॥१॥
saguni nirgun nirguni sagun
सगुणी निर्गुण निर्गुणी सगुण । दोन्ही भिन्नपण नसे मुळीं ॥१॥
sagunichya ratin nirgun divata
सगुणीच्या रातीं निर्गुण दिवटा । सांगती चोहटा वागपंथे ॥१॥
sadnyanin pahatan adnyan tattvatan
सज्ञानीं पाहातां अज्ञान तत्त्वतां । अज्ञानीं अमृता सदगुरु जाणे ॥१॥