भजनी मालिका
← भजनांकडे परत

सगुण अंबुला निर्गुण पैं झाला

sagun ambula nirgun pain jhala

सगुण अंबुला निर्गुण पैं झाला । घराचार समस्त बुडविला ॥१॥ आशा हे सासु असतां बुडविली । शांति माऊली भेटों आली ॥२॥ रखुमादेविवर विठ्ठलेंसि चाड । अद्वैतेंसि माळ घेऊनि ठेलें ॥३॥