आलिंगनालागीं उतावेळ मन । देखेन चरण विठोबाचे
alinganalagin utavel man | dekhen charan vithobache
आलिंगनालागीं उतावेळ मन । देखेन चरण विठोबाचे ॥१॥ मना समाधान मना समाधान । मना समाधान राहें मना ॥२॥
alinganalagin utavel man | dekhen charan vithobache
आलिंगनालागीं उतावेळ मन । देखेन चरण विठोबाचे ॥१॥ मना समाधान मना समाधान । मना समाधान राहें मना ॥२॥
alinganen ghade | moksha sayujyata jode
आलिंगनें घडे । मोक्ष सायुज्यता जोडे ॥१॥ ऐसा संताचा महिमा । जाली बोलायाची सीमा ॥ध्रु.॥
alingoni devabhakta | sarate ekarupi hot
आलिंगोनी देवभक्त । सरते एकरुपी होत ॥१॥ तें हें पहा पंढरपूर । देव भक्त तीर्थ माहेर ॥२॥
aliya atita mhanatasan pudhe | apulen rokaden sattva jay
आलिया अतीता म्हणतसां पुढे । आपुलें रोकडें सत्त्व जाय ॥१॥ काय त्याचा भार घेऊनि मस्तकीं । हीनकर्मी लोकीं म्हणावया ॥ध्रु.॥
aliya javala bhaktisukh dekhe
आलिया जवळा भक्तिसुख देखे । पालव पोखे वाणिव भोगी ॥१॥
aliya dvijasi dyaven annadan | nasatan abhyutthan dyaven tyasi
आलिया द्विजासी द्यावें अन्नदान । नसतां अभ्युत्थान द्यावें त्यासी ॥१॥ तेणें जोडे यज्ञ सर्व धर्म जाण । विन्मुख गेलिया पतन घडतसे ॥२॥
aliya brahmanasi dan dravya didhalen apar jan
आलिया ब्राह्मणासी दान द्रव्य दिधलें अपार जाण ॥१॥ गाईम्हसीची खिल्लारें । ब्राह्मणा दिली अपारें ।।२।।
aliya bhogasi asaven sadar | devavari bhar ghaluniyan
आलिया भोगासी असावें सादर । देवावरी भार घालूनियां ॥१॥ मग तो कृपासिंधु निवारी सांकडें । येर तें बापुडें काय रंक ॥ध्रु.॥
aliya sansara utha veg kara | sharan ja udara panduranga
आलिया संसारा उठा वेग करा । शरण जा उदारा पांडुरंगा ॥१॥ देह हें देवाचें धन कुबेराचें । तेथें मनुष्याचें काय आहे ॥ध्रु.॥
aliya sansarin atmaram mukhin | ghetaliya sukhi tribhuvanin
आलिया संसारीं आत्माराम मुखीं । घेतलिया सुखी त्रिभुवनीं ॥१॥ जपोनियां नाम आपुलेंचि आधीं । मग सोहंसिद्धि सर्व साधे ॥२॥
aliyacha santosh geliyachi hani
आलियाचा संतोष गेलियाची हानी । त्याचा अतिसो वेंचे तयाची काहणी ॥
aliyen dhanvati dhanvati bhet hoil mhun | tanv te talali vel vo majha urala sin
आलियें धांवति धांवति भेट होईल म्हुण । तंव ते टळली वेळ वो माझा उरला सीण ॥१॥ आतां काय करूं सांग वो मज भेटेल कैसा । हरीलागीं प्राण फुटे वो थोरी लागली आशा ॥ध्रु.॥
ali ashadhi jaye pandharisi | chitta payapashi vithobachya
आली आषाढी जाये पंढरीसी । चित्त पायापाशी विठोबाच्या ॥१॥ वैष्णव गर्जती नामामृत सार । फुटतसे पाझर कामक्रोधा ॥२॥
ali krupa tichi didhalase var | rahen nirantar mrutyulokin
आली कृपा तिची दिधलासे वर । राहें निरंतर मृत्युलोकीं ॥१॥ पुढे हरिदिनीं जे कोणी करिती । द्वादशीसी घेती निद्रा कांही ॥२॥
ali lalitachi vel | asa savadh sakal
आली लळिताची वेळ । असा सावध सकळ ॥१॥ लाहो करा वेगीं स्मरा । टाळी वाउनि विश्वंभरा ॥ध्रु.॥
ali salagi payampashin | hoil taisi karin
आली सलगी पायांपाशीं । होईल तैसी करीन ॥१॥ आणीक आह्मीं कोठें जावें । येथें जीवें वेचलों ॥ध्रु.॥
ali sinhasthaparvani | nhavya bhata jali dhani
आली सिंहस्थपर्वणी । न्हाव्या भटा जाली धणी॥१॥ अंतरीं पापाच्या कोडी । वरीवरी बोडी डोई दाढी ॥ध्रु.॥
ale ale hariche das | mukhin ramanam ghosh | todoniyan bhavapash | jivanmukta te
आले आले हरीचे दास । मुखीं रामनाम घोष । तोडोनियां भवपाश । जीवन्मुक्त ते ॥१॥ वैराग्याचें कवच अंगीं । नाचताती प्रेमरंगीं । ज्ञान शस्त्र तें निसंगीं । छेदिती संग ॥२॥
ale gokulasin | harsha na maye manasin
आले गोकुळासीं । हर्ष न माये मानसीं ॥१॥ नंदें गर्गातें देखिलें । पूजा स्तवनीं तोषविलें ॥२॥
alen ten adhin khain bhatuken | mag kavatuken gain ovya
आलें तें आधीं खाईन भातुकें । मग कवतुकें गाईन ओव्या ॥१॥ सांगितला आधीं आइकों निरोप । होईल माझा बाप पुसें तों तें ॥२॥