भजनी मालिका
← भजनांकडे परत

आली आषाढी जाये पंढरीसी । चित्त पायापाशी विठोबाच्या

ali ashadhi jaye pandharisi | chitta payapashi vithobachya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आली आषाढी जाये पंढरीसी । चित्त पायापाशी विठोबाच्या ॥१॥ वैष्णव गर्जती नामामृत सार । फुटतसे पाझर कामक्रोधा ॥२॥ एका जनार्दनीं धरुनी विश्वास । जाये पंढरीस होय संतांचा दास ॥३॥