भजनी मालिका
← भजनांकडे परत

आली लळिताची वेळ । असा सावध सकळ

ali lalitachi vel | asa savadh sakal

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आली लळिताची वेळ । असा सावध सकळ ॥१॥ लाहो करा वेगीं स्मरा । टाळी वाउनि विश्वंभरा ॥ध्रु.॥ झालिया अवसान । न संपडती चरण ॥२॥ तुकयाबंधु म्हणे थोडें । अवधि उरली आहे पुढें ॥३॥