गायनाचे रंगीं । शक्ती अद्भुत हे अंगीं
gayanache rangin | shakti adbhut he angin
गायनाचे रंगीं । शक्ती अद्भुत हे अंगीं ॥१॥ हें तों देणें तुमचें देवा । घ्यावी अखंडित सेवा ॥ध्रु.॥
gayanache rangin | shakti adbhut he angin
गायनाचे रंगीं । शक्ती अद्भुत हे अंगीं ॥१॥ हें तों देणें तुमचें देवा । घ्यावी अखंडित सेवा ॥ध्रु.॥
gayi gop tevhan lapavoni kshanek | janaki nayak jhala dev
गायी गोप तेव्हां लपवोनी क्षणेक । जानकी नायक झाला देव ॥१॥ आकर्ण नयन हातीं धनुष्यबाण । करितसे ध्यान मारुतीचें ॥२॥
gayi ghevoniyan jasi jevhan rana | amuchiya mana du:kha vate
गायी घेवोनियां जासी जेव्हां राना । आमुचिया मना दु:ख वाटे ॥१॥ सुकुमार सांवळीं जैसीं रातोत्पळें । त्याहूनि कोंवळे पाय तुझे ॥२॥
gayi chalilya vanaprati | saven pendha chale sangati
गायी चालिल्या वनाप्रती । सवें पेंधा चाले सांगाती ॥१॥ वळि गोवळिया कान्होबा ।
gayivatsagopal kelise nirman | na lagatan kshan parikshiti
गायीवत्सगोपाळ केलीसे निर्मान । न लागतां क्षण परीक्षिती ॥१॥ पूर्ववत सर्व न्यून कांहीं नाहीं । करीत आपाही मनामाजी ॥२॥
gaye to ganun nache to nachanu
गाये तो गाणुं नाचे तो नाचणु । परिसे तो जाणु भेदवादी ।।१।।
gayen nachen vayen tali | sadhan kali uttam hen
गायें नाचें वायें टाळी । साधन कळी उत्तम हें ॥१॥ काय जाणों तरले किती । नाव आयती या बैसा ॥ध्रु.॥
garhanen sangaya | alya gokulinchya sriya
गार्हाणें सांगाया । आल्या गोकुळींच्या स्रिया ॥१॥ यशोदा ऐकत । पळे बाहेरी भगवंत ॥२॥
ganvadhe sahastra brahman | trupta keliya bhojan | punyakshetranche ekachi jan | sukrut titukenchi jode
गांवढे सहस्त्र ब्राह्मण । तृप्त केलिया भोजन । पुण्यक्षेत्रांचे एकचि जाण । सुकृत तितुकेंचि जोडे ॥१॥ ऐसें पुण्यक्षेत्रांचे दशशतक । तृप्त केलिया पाठक । पाहतां सुकृत । तितुकेंचि जोडे ॥२॥
gavi tichen niranjanin vadere
गावी तिचें निरंजनीं वाडेरे । तीसवें पाडेरे ।
gave mhanauni git | dharuni rahe taisen chitta
गावे म्हणउनि गीत । धरुनि राहे तैसें चित्त ॥१॥ हें चि थोर अवघड आहे । अन्न देखोनि भूक राहे ॥ध्रु.॥
gasi tari ek viththal chi gai | nahin tari thayin rahen uga
गासी तरि एक विठ्ठल चि गाई । नाहीं तरि ठायीं राहें उगा ॥१॥ अद्वैतीं तों नाहीं बोलाचें कारण । जाणीवेचा सीण करिसी वांयां ॥२॥
girajeprati shankar upadeshile| to guhya mantra sapta samudrapalikade
गिरजेप्रती शंकर उपदेशिले। तो गुह्य मंत्र सप्त समुद्रापलीकडे ॥१॥ ऐसें निज गुज साराचेंही सार। उघडे दाविलें साचार ज्ञानदेवें ॥२॥
girigavhar kashasathi
गिरीगव्हर कशासाठी । रागे पुरविली पाठी ॥
gita gita gita trivar bolatan | pap jay tattvatan moksha jode
गीता गीता गीता त्रिवार बोलतां । पाप जाय तत्त्वतां मोक्ष जोडे ॥१॥ गीतेचा महिमा बोलवेना वाचे । बंधने जीवाची दूर होती ॥२॥
gita gita mhanatan pap hoy nash | kaivalyahi tyas prapta hoy
गीता गीता म्हणतां पाप होय नाश । कैवल्यही त्यास प्राप्त होय ॥१॥ गीतेचीं अक्षरें पडतां श्रवणीं । जाय तत्क्षणीं भवभय ॥२॥
gita gita vache je mhanati | nahin punaravrutti taya naran
गीता गीता वाचे जे म्हणती । नाहीं पुनरावृत्ति तया नरां ॥१॥ नित्य वाचे वदतां अक्षरें । भवसिंधु तरे अर्धक्षणीं ॥२॥
gita hechi ganga guhyabhav pain ga | nam hechi vega sodavan
गीता हेचि गंगा गुह्यभाव पैं गा । नाम हेचि वेगा सोडवण ॥१॥ सर्व ब्रह्म हरी सांगतसे मुरारी । विश्वरुप श्रीहरी आपण जाला ॥२॥
gitechen avartan tyanche aika punya | savadh ant:karan karuniyan
गीतेचें आवर्तन त्यांचे ऐका पुण्य । सावध अंत:करण करुनियां ॥१॥ गीतेच्या सुकृता मौनावला विधाता । हरिहरां तत्वतां बोध जाला ॥२॥
gitechen mahiman aikaven shravanin | savadhan sajjanin dyaven atan
गीतेचें महिमान ऐकावें श्रवणीं । सावधान सज्जनीं द्यावें आतां ॥१॥ जयाचे अंतरी वसे नित्य गीता । पावन तत्वतां ब्रह्मरुप ॥२॥