आशामनीषातृष्णा बांधिती दावणीं । सोडवी चक्रपाणीं संतसंगें
ashamanishatrushna bandhiti davanin | sodavi chakrapanin santasangen
आशामनीषातृष्णा बांधिती दावणीं । सोडवी चक्रपाणीं संतसंगें ॥१॥ कामक्रोधालोभ याचा पसर । पाडिती विसर तुझा देवा ॥२॥
ashamanishatrushna bandhiti davanin | sodavi chakrapanin santasangen
आशामनीषातृष्णा बांधिती दावणीं । सोडवी चक्रपाणीं संतसंगें ॥१॥ कामक्रोधालोभ याचा पसर । पाडिती विसर तुझा देवा ॥२॥
ashich hi shila hote kothen kothen
आशिच ही शिळा होते कोठेँ कोठेँ । अहिल्या आणि गोरोबाचे येथेँ ।।
ashirvad taya jati | avadi chittin devachi
आशीर्वाद तया जाती । आवडी चित्तीं देवाची ॥१॥ कल्याण ती असो क्षेम । वाढे प्रेम आगळें ॥ध्रु.॥
ashirvad deti bhargav to ram
आशीर्वाद देती भार्गव तो राम । विजय मेघःश्याम होई सुखें ॥१॥
ashechiya sosen guntasi pamara
आशेचिया सोसें गुंतसी पामरा । न चुकती वेरझारा चौर्याशींच्या ॥१॥
ashepashi kam ashepashin krodh | ashepashi bhed lagalase
आशेपाशी काम आशेपाशीं क्रोध । आशेपाशी भेद लागलासे ॥१॥ आशेपाशीं कर्म । आशेपाशीं धर्म । आशेपाशीं नेम नानात्वाचा ॥२॥
ashepashin nahin sukh | ashepashin param duhkh
आशेपाशीं नाहीं सुख । आशेपाशीं परम दुःख ॥१॥ आशा उपजली देवासी । तेणें नीचत्व आले त्यासी ॥२॥
ashcharya ten ek jalen | mana alen majhiya
आश्चर्य तें एक जालें । मना आलें माझिया ॥१॥ मढयापाशीं करुणा केली । तैसी गेली वृथा हे ॥ध्रु.॥
ashcharya ya vate nasatya chhandachen | kaiche dilen sachen karoniyan
आश्चर्य या वाटे नसत्या छंदाचें । कैचे दिलें साचें करोनियां ॥१॥ दुजियाचा तंव अकळ हा भाव । कराया तो जीव साक्षी येथ ॥ध्रु.॥
ashramavidhi karaven palan | pari vithathalachen man tirthatanin
आश्रमविधि करावें पालन । परी विठठलाचें मन तीर्थाटणीं ॥१॥ जाणोनि अंतर म्हणे सिदोपंत । आपुले मनींचा हेत पुरता कीजे ॥२॥
ashvasaven das | tari ghade to vishvas
आश्वासावें दास । तरी घडे तो विश्वास ॥१॥ नाहीं चुकत चाकरी । पुट लाडे शोचे थोरी ॥ध्रु.॥
ashvasilen bhakta dilen sarva sukh | baisavile lok vimanant
आश्वासिलें भक्ता दिलें सर्व सुख । बैसविले लोक विमानांत ॥१॥ नारी नर पशू जीवजंतु भुते । विमानीं समस्तें बैसविलीं ॥२॥
ashvasoni dev bolile dhruvasi | ichchha tujhi jaishi taisen karun
आश्वासोनी देव बोलिले ध्रुवासी । इच्छा तुझी जैशी तैसें करूं ॥१॥ सहज सत्येनें ऐसें कांहीं जहालें । अढळ दिधलें बैसावया ॥२॥
ashadhi ekadashi | nama hota upavasi
आषाढी एकादशी । नामा होता उपवासी ॥१॥ देवें गरुड धाडिला । वेगीं बालाविलें त्याला ॥२॥
ashadhi ekadashi| nama hota upavasi
आषाढी एकादशी। नामा होता उपवासी।।१।। देवें गरुडा धाडिला । वेगीं बोलाविलें त्याला ॥२॥
ashadhi kartiki hechi ahman sugi | shobha pandurangin ghanavate
आषाढी कार्तिकी हेचि आह्मां सुगी । शोभा पांडुरंगीं घनवटे ॥१॥ संतांचीं दर्शनें हेंचि पीक जाण । देतां आलिंगन देह निवे ॥२॥
ashadhi nikat | ani kartikicha hat
आषाढी निकट । आणी कार्तिकीचा हाट ॥१॥ पुरे दोन्ही च बाजार । न लगे आणीक व्यापार ॥ध्रु.॥
ashadhi parvakal | nighatati santamel | kariti gadarol | viththalakirtanin
आषाढी पर्वकाळ । निघताती संतमेळ । करिती गदारोळ । विठ्ठलकीर्तनीं ॥१॥ धन्य धन्य त्यांचें कुळ । पावन ते सकळ । येवोनि उतावीळ । विठ्ठल भेटती ॥२॥
ashadhi parvakal ekadashi din | harijagran deva priy
आषाढी पर्वकाळ एकादशी दिन । हरिजाग्रण देवा प्रिय ॥१॥ निराहारे जो व्रत करी आवडी । मोक्ष परवडी त्याचे घरीं ॥२॥
ashadhi parvani ala yatrakal | nighale sakal varakari
आषाढी पर्वणी आला यात्राकाळ । निघाले सकळ वारकरी ॥१॥ यांचे समागमें जात असे खुळें । स्मरे वेळोवेळे विठ्ठासी ॥२॥