आम्ही दीन तूं दीनानाथ । तिहीं लोकीं तुझी मात
amhi din tun dinanath | tihin lokin tujhi mat
आम्ही दीन तूं दीनानाथ । तिहीं लोकीं तुझी मात ॥१॥ आम्ही पतित तूं पावन । ऐसें साजे नामभिधान ॥२॥
amhi din tun dinanath | tihin lokin tujhi mat
आम्ही दीन तूं दीनानाथ । तिहीं लोकीं तुझी मात ॥१॥ आम्ही पतित तूं पावन । ऐसें साजे नामभिधान ॥२॥
amhi dekhili pandhari | sachchidanand pailatirin
आम्ही देखिली पंढरी । सच्चिदानंद पैलतीरीं ।। भावभक्ति श्रवण मनन । निदिध्यास साक्षात्कारपण ।।
amhi dev tumhi dev | madhyen bhev adhik
आम्ही देव तुम्ही देव । मध्यें भेव अधीक ॥१॥ कैवाडाच्या धांवा लागें । मागें मागें विठ्ठले ॥ध्रु.॥
amhi deva bhaktihin neno dnyan yogachen
आम्ही देवा भक्तीहीन नेणो ज्ञान योगाचें ॥१॥ म्हणोनि येतों काकुळती । पुढतोपुढतीं तुम्हासी ॥२॥
amhin dharak namache | amhan bhay nahin kalanchen
आम्हीं धारक नामाचे । आम्हां भय नाहीं काळांचें ॥१॥ ऐशीं नामाची ती थोरी । कळिकाळ दास्य करी ॥२॥
amhi na dekhon avagunan | papi pavitra shahana
आम्ही न देखों अवगुणां । पापी पवित्र शाहाणा ॥१॥ अवघीं रूपें तुझीं देवा । वंदूं भावें करूं सेवा ॥ध्रु.॥
amhin na magon aisa kadhin | krupanidhi var dayal
आम्हीं न मागों ऐसा कधीं । कृपानिधी वर दयाल ॥१॥ आपुल्या पायीं वसवा चित्त । माझें अखंडित दुजें न मार्गो ॥२॥
amhi naraka jatan kay yeil tujhya hata | aisa tun ananta vicharin pan
आम्ही नरका जातां काय येईल तुझ्या हाता । ऐसा तूं अनंता विचारीं पां ॥१॥ तुज शरण आलियाचें काय हें चि फळ । विचारा दयाळ कृपानिधी ॥ध्रु.॥
amhi nachon tenen sukhen | vaun tali gaton mukhen
आम्ही नाचों तेणें सुखें । वाऊं टाळी गातों मुखें॥१॥ देव कृपेचा कोंवळा । शरणागता पाळी लळा ॥ध्रु.॥
amhi nenatin nenatin | sujan tumhi kamalapati
आम्ही नेणतीं नेणतीं । सुजाण तुम्ही कमळापती ॥१॥ अवघे अंतरीचें जाणा । सर्वसाक्षी तूं देखणा ॥२॥
amhi nenon bhav kaisa bhaktiras | mhanavun tumache das ekya gunen
आम्ही नेणों भाव कैसा भक्तिरस । म्हणवूं तुमचे दास एक्या गुणें ॥१॥ मुखें गाऊं नाम पवाडे श्रीहरी । मुखें गाऊं नाम पवाडे श्रीहरी । उभे महाव्दारीं ठाकोनिया ॥२॥
amhi neno maya neno te kaya
आम्ही नेणो माया नेणो ते काया । ब्रह्म लवलाह्या आम्हामाजी ।।१।।
amhi patit mhanoni tuj alon sharan | kariton chintan divas ratrin
आम्ही पतित म्हणोनि तुज आलों शरण । करितों चिंतन दिवस रात्रीं । नाहीं तरी मज काय होती चाड । धरावया भीड तुज चित्तीं ॥१॥
amhi patakanchya rashi | alon tujhya payampashin
आम्ही पातकांच्या राशी । आलों तुझ्या पायांपाशीं ॥१॥ मना येईल तें तूं करीं । आतां तारीं अथवा मारीं ॥२॥
amhi patakanchya rashi alon tujhya payampashin
आम्ही पातकांच्या राशी आलों तुझ्या पायांपाशीं ॥१॥ मना येईल तें तूं करीं आतां तारी अथवा मारीं।।२।।
amhi papi tun pavan | hen ton purvapar jan
आम्ही पापी तूं पावन । हें तों पूर्वापार जाण ॥१॥ नवें करूं नये जुनें । सांभाळावें ज्याचें तेणें ॥ध्रु.॥
amhi paha kaisin ekatattva jhalon | rakhane lagalon vasanesi
आम्ही पाहा कैसीं एकतत्त्व झालों । राखणे लागलों वासनेसी ॥१॥ तुम्हांविण कांहीं नावडावें या जीवा । केला तोचि देवा दृढ पण ॥ध्रु.॥
amhi balakat jhalon phirauni | tumachya vachanin tumhan goun
आम्ही बळकट झालों फिराउनी । तुमच्या वचनीं तुम्हां गोऊं ॥१॥ जालें तुम्हां मागील तें मागें । आतां वर्मलागें ठावे जाले ॥ध्रु.॥
amhi bolon te tuj kale | ek dohin thayi khele
आम्ही बोलों ते तुज कळे । एक दोहीं ठायी खेळे॥१॥ काय परिहाराचे काम । जाणे अंतरींचे राम ॥ध्रु.॥
amhi brahmapurinche brahman | yatikul nahin lahan
आम्ही ब्रह्मापुरींचे ब्राह्मण । यातिकुळ नाहीं लहान ॥१॥ आम्हां सोवळें वोवळें नाहीं । विटाळ न देखों कवणें ठायीं ॥२॥