आमुचा आचार आमुचा विचार । सर्वभावें निर्धार जनार्दन
amucha achar amucha vichar | sarvabhaven nirdhar janardan
आमुचा आचार आमुचा विचार । सर्वभावें निर्धार जनार्दन ॥१॥ आमुचा दानधर्म यज्ञ तें हवनक । सर्व जनार्दन एकरुप ॥२॥
amucha achar amucha vichar | sarvabhaven nirdhar janardan
आमुचा आचार आमुचा विचार । सर्वभावें निर्धार जनार्दन ॥१॥ आमुचा दानधर्म यज्ञ तें हवनक । सर्व जनार्दन एकरुप ॥२॥
amucha amhi kela bhavabali | bhaven vanamali akalila
आमुचा आम्ही केला भावबळी । भावें वनमाळी आकळीला ॥१॥ भावचि कारण भावचि कारण । भावें देव शरण भाविकासी ॥२॥
amucha jivalag sangati | janmojanmincha shripati | ekisaven eki bolati | ani alangiti hadayesin
आमुचा जिवलग सांगती । जन्मोजन्मींचा श्रीपती । एकीसवें एकी बोलती । आणि आळंगिती हदयेसीं ॥१॥ नाना परीच्या विनोदवार्ता । सांगाती बोलती अनंता । तुझेनि भाग्यें भाग्यवंता । म्हणती आम्ही संसारी ॥२॥
amucha to ghana nigun tilacha
आमुचा तो घाणा ञिगुण तिळाचा । नंदी जोडियला मन पवनाचा ।।१।।
amucha to dev ek gururav
आमुचा तो देव एक गुरूराव । द्वैताचा तो ठाव नाहीं जेथें गुरूने व्यापिले स्थिर आणि चर ।
amucha nama tuj gola niravusi | mi tujavanchoni nenen kavana
आमुचा नामा तुज गोला निरवुसी । मी तुजवांचोनी नेणें कवणा ॥१॥ कायाबाचामनें जोडिलें जें बापें । तें दिधलें तुज पैंठवावया ॥२॥
amucha bap agraj tujha | tun ba amhan hosi aja
आमुचा बाप अग्रज तुझा । तूं बा आम्हां होसी आजा ॥१॥ कैसें आम्हां धरिलें दुरी । सांग कृपालूवा हरी ॥२॥
amucha bap amhan sange | bhak dighali pandurangen
आमुचा बाप आम्हां सांगे । भाक दिघली पांडुरंगें ॥१॥ तुम्हां न विसंबे सर्वथा । तुमचा भार माझ्या माथां ॥२॥
amucha bap tujha posana
आमुचा बाप तुझा पोसणा । कां हो नारायणा विसरसी ॥१॥
amucha viththal prachand | itara devanchen na pahun tond
आमुचा विठ्ठल प्रचंड । इतरा देवांचें न पाहूं तोंड ॥१॥ एका विठ्ठालांचून । न करूं आणिक भजन ॥२॥
amucha vinod ten jaga maran | kariti bhavahin dekhovekhin
आमुचा विनोद तें जगा मरण । करिती भावहीण देखोवेखीं ॥१॥ न कळे सतंत हिताचा विचार । तों हे दारोदार खाती फेरे ॥ध्रु.॥
amuchiya deva nahi nam gun
आमुचिया देवा नाही नाम गुण । नाही स्थानमान रुपरेखा ॥१॥
amuchiya pora | nahin baisavaya thara
आमुचिया पोरा । नाहीं बैसावया थारा ॥१॥ ऐसा याचा पायगुण । न मिळे खावयासी अन्न ॥२॥
amuchiya bhaven tuj devapan | ten kan visaron rahilasi
आमुचिया भावें तुज देवपण । तें कां विसरोन राहिलासी ॥१॥ समर्थासी नाहीं उपकारस्मरण । दिल्या आठवण वांचोनियां ॥ध्रु.॥
amuchiye kulin daivat sadaguru| amhansi adharu padurang
आमुचिये कुळीं दैवत सदगुरु। आम्हांसी आधारु पाडुरंग ॥१॥ सदगुरु आमुची माता सदगुरु तो पिता । सदगुरु तो भ्राता आम्हालांगीं ॥२॥
amuchiye kulin pandharicha nem
आमुचिये कूळीं पंढरीचा नेम । मुखीं सदा नाम विठ्ठलांचें ॥१॥
amuchiye gharin | paris pahila shrihari
आमुचिये घरीं । परीस पाहिला श्रीहरी ॥१॥ आवडीनें नामा सांगे । पांडुरंग हांसूं लागे ॥२॥
amuchi krupalu tun hosi mauli | viththale sauli sharanagata
आमुची कृपाळू तूं होसी माउली । विठ्ठले साउली शरणागता ॥१॥ प्रेमपान्हा स्तनीं सदा सर्वकाळ । दृष्टि हे निर्मळ अमृताची ॥ध्रु.॥
amuchi keli hin yati
आमुची केली हीन याती । तुज कां न कळे श्रीपती ॥१॥
amuchi jivalage sajjan soyari | nandatil tiri bhinvarechya
आमुची जिवलगे सज्जन सोयरी । नांदतील तिरी भिंवरेच्या ॥१॥ तीच माझ्या चित्ती वसती दिवसराती । भेटावया खंती वाटतसे ॥धृ ॥.