भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमुचिये घरीं । परीस पाहिला श्रीहरी

amuchiye gharin | paris pahila shrihari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आमुचिये घरीं । परीस पाहिला श्रीहरी ॥१॥ आवडीनें नामा सांगे । पांडुरंग हांसूं लागे ॥२॥ आमुचा दैन्यकाळ । गेला म्हणती सकळ ॥३॥ एका जनार्दनीं मात । नामा देवासी सांगत ॥४॥