नवविधा भक्ति नव आचरती । त्याची नामकीर्ति सांगुं आतां
navavidha bhakti nav acharati | tyachi namakirti sangun atan
नवविधा भक्ति नव आचरती । त्याची नामकीर्ति सांगुं आतां ॥१॥ एक एक नाम घेतां प्रातःकाळीं । पापा होय होळी क्षणमात्रें ॥२॥
navavidha bhakti nav acharati | tyachi namakirti sangun atan
नवविधा भक्ति नव आचरती । त्याची नामकीर्ति सांगुं आतां ॥१॥ एक एक नाम घेतां प्रातःकाळीं । पापा होय होळी क्षणमात्रें ॥२॥
navas puravi to dev pujila
नवस पुरवी तो देव पूजिला । लोभालागीं जालां कासाविस कासाविस जाला प्रपंच करितां ।
nava ant ovari authapitha javali
नवा आंत ओवरी औठपिठा जवळी । शून्यातीत काळी सुकुमार ॥१॥
navachiya majhari autapithashejari
नवाचिया माझारी आऊटपीठाशेजारी । शून्याची ओवरी सुनिळ प्रभा ॥१॥
navanchi khani dahavyanen shokili
नवांची खाणी दहाव्यानें शोकिली । अकराव्यानें जाली देशधडी ॥१॥
navahuni paraten tenrahuni arute
नवाहुनि परतें तेंराहुनि आरुते । अंबरहुनि परतें काळे दिसे ॥
navhati majhe phukat bol | jane viththal satya mithya
नव्हती माझे फुकट बोल । जाणे विठ्ठल सत्य मिथ्या ॥१॥ संतकृपेची हे जाती । ओघेंचि चालती अक्षरें ॥२॥
navhate ek na dusaren kanhin yasi | hota laponiya apuliye kusin | kanhinchi nalakhuni apaapanasi | tochi yeuni yethen jala avinashi vo
नव्हते एक ना दुसरें कांहीं यासी । होता लपोनिया आपुलीये कुसीं । कांहिंचि नाळखुनि आपआपणासि । तोचि येउनि येथें जाला अविनशी वो ॥१॥ रुप धरिलें सगुण चांगलें । ठाणमाण माण जेथील तेथेंचि रेखीलें । चतुर्भुज शंखचक्रातें मिरवलें । मुगुट माळा श्रवणीं सुतेज कुंडले वो ॥२॥
navhen ten posanen navhe ten sadhan
नव्हें तें पोसणें नव्हे तें साधन । उपदेशखुण वेगळीं रया ॥ १ ॥
navhen ten sagun navhe ten nirgun | janati he khun tattvadnyani
नव्हें तें सगुण नव्हे तें निर्गुण । जाणती हे खूण तत्त्वज्ञानी ॥ १ ॥ आहे तें अंबर निःशब्द निराळ । अद्वय केवळ जैसें तैसे ॥ २ ॥
navhe tenchi kaisen jhalenre kheliya | nahin tanchi disun lagalenre | arup hoten ten rupasi alen | jiv shiv nam pavalenre
नव्हे तेंचि कैसें झालेंरे खेळिया । नाहीं तंचि दिसूं लागलेंरे । अरूप होतें तें रूपासि आलें । जीव शिव नाम पावलेंरे ॥१॥ आपलिच आवडी धरून खेळिया । आपआपणातें व्यालेंरे । जोपनाकारणें केली बायको । तिणें येवढें वाढीवलेंरे ॥२॥
navhe tyachi durash myan
नव्हे त्याची दुराश म्यां सांडिली वो आस ।
navhe majhen kanhin nene tujavin | duje vojhen gheuni jad bahu
नव्हे माझें कांहीं नेणे तुजविण । दुजे वोझें घेऊनि जड बहु ॥१॥ रंग नानासूत्रिं अनेक पुतळे । तैसा तुझा खेळ नकळे कोण्हा ॥२॥
navhe he sangitali mat | mahimachi adabhut sadgurucha
नव्हे हे सांगितली मात । महिमाचि अदभुत सद्गुरुचा ॥१॥ जीवा जीवपणा वंग । तोडूनि अभंगु ब्रम्ह करी ॥२॥
navho avishvasi taise | adham jaise krutaghna
नव्हो अविश्वासी तैसे । आधम जैसे कृतघ्न ॥१॥ केले उपकार ते संती । आठवूं चित्तीं प्रीतीनें ॥२॥
nashta sajjana ekachi vat | pari anishta ishta phalen
नष्टा सज्जना एकचि वाट । परि अनिष्ट इष्ट फळें ॥१॥ एका उत्तम वैकुंठवास । जाणें निरयास हें एका ॥२॥
nasata gun svabhavik | vastuchi tari nirarthak
नसता गुण स्वाभाविक । वस्तूचि तरि निरर्थक ॥१॥ तेवीं देवा देवपण । नसतां अंगीं तो पाषाण ॥२॥
nase to brahmandi nase to vaikunthin
नसे तो ब्रह्मांडी नसे तो वैकुंठीं । दुजियाची गोष्टी नाहीं तेथें ॥१॥
nase vaikunthin anumatra | nachatan pavitra kirtanin
नसे वैकुंठीं अणुमात्र । नाचतां पवित्र कीर्तनीं ॥१॥ त्याचा छंद माझे मनीं । अनुदिनीं कीर्तन ॥२॥
nase vaikunthi hari | nache kirtanin paropari | bhaktambarobari | pathi dhanve tayachya
नसे वैकुंठी हरी । नाचे कीर्तनीं परोपरी । भक्तांबरोबरी । पाठी धांवे तयाच्या ॥१॥ म्हणोनी करावें कीर्तन । तेणें तुष्टें नारायण । मनोरथ करी पुर्ण । इच्छिलें ते सर्वदा ॥२॥