भजनी मालिका
← भजनांकडे परत

नवाहुनि परतें तेंराहुनि आरुते

navahuni paraten tenrahuni arute

नवाहुनि परतें तेंराहुनि आरुते । अंबरहुनि परतें काळे दिसे ॥ तेथें सातही मावळलीं पांचांहूनि परतें । बाहुकाळे निरुते देखिले डोळा ॥ तेथे सत्रावी दुभते योगिया पुरते । बहुकाळ निरुते सारासार देखा ॥ बापरखुमादेविवरू अभोक्ता भोगिला । काळेपणे जाला अमोलिक ॥