द्वारकेचा सोहळा । परणियत्नी भीमकबाळा
dvarakecha sohala | paraniyatni bhimakabala
द्वारकेचा सोहळा । परणियत्नी भीमकबाळा ॥१॥ सोळा सहस्त्र युवती । अष्टनायका असती ॥२॥
dvarakecha sohala | paraniyatni bhimakabala
द्वारकेचा सोहळा । परणियत्नी भीमकबाळा ॥१॥ सोळा सहस्त्र युवती । अष्टनायका असती ॥२॥
dvarakechen kenen alen ya chi thaya | pudhen bhaktaraya chojavit
द्वारकेचें केणें आलें या चि ठाया । पुढें भक्तराया चोजवीत ॥१॥ गोविलें विसारें माप केलें खरें । न पाहे माघारें अद्यापवरी ॥ध्रु.॥
dvarakechya raya | buddhi dega nam gaya
द्वारकेच्या राया । बुद्धि देगा नाम गाया ॥१॥ मतिमंद तुझी दासी । ठाव देईं चरणांपासीं ॥२॥
dvarakechya raya| buddhi de ga nam gaya
द्वारकेच्या राया। बुद्धि दे गा नाम गाया ।।१।। मतिमंद तुझी दासी ठाव देई चरणांपासीं ॥२॥
dvarakebhitarin | kamadhenu gharogharin
द्वारकेभीतरीं । कामधेनु घरोघरीं ॥१॥ कैशी बरवेपणाची शोभा । पाहतां नयनां निघती जिभा ॥२॥
dvarakemajin shrikrushna | ekada kari devarchan | uddhaven kar jodon | kela prashna shrikrushna
द्वारकेमाजीं श्रीकृष्ण । एकदा करी देवार्चन । उद्धवें कर जोडोन । केला प्रश्न श्रीकृष्णा ॥१॥ सर्व देवाचा तुं देव । ईश्वर न कळे तुझी माव । शिवणे सर्व ऋषी गणगंधर्व । परी तुं नाकळा सर्वथा ॥२॥
dvarakehuni jagajethi | ala pundalikache bheti | paulen saral gomati | bal suryapari
द्वारकेहुनी जगजेठी । आला पुंडलिकाचे भेटी । पाऊलें सरळ गोमटी । बाळ सुर्यापरी ॥१॥ धन्य धन्य पांडुरंग । मुर्ति सावळी सवेग । गाई गोप संवगडे लाग । मिळोनि सकळांसहित ॥२॥
dvarakehuni dhanvanen | kelen pundalikakaranen
द्वारकेहुनी धांवणें । केलें पुंडलिकाकारणें ॥१॥ ऐसा कृपाळू उदार । उभा विटेश्यामसुंदर ॥२॥
dvarakehuni vithu pandhariye ala | namayacha purvaj damasheti vahila
द्वारकेहुनी विठु पंढरीये आला । नामयाचा पूर्वज दामशेटी वहिला ॥१॥ दामा आणि गोणाई नवसी विठूसी । पुत्र देईं आम्हां देवा भक्तराशी ॥२॥
dvarapal vinanti kari | ubhe dvarin raula
द्वारपाळ विनंती करी । उभे द्वारीं राउळा ॥१॥ आपुलिया शरणागता । वाहों चिंता नद्यावी ॥ध्रु.॥
dvij mhane jatan manin | kaisa bhete chakrapani
द्विज म्हणे जातां मनीं । कैसा भेटे चक्रपाणी ॥१॥ काय होईल न कळे । म्हणोनि ह्रदयीं कळवळे ॥२॥
dvipodvipinche pakshi merutalavatin utarale
द्वीपोद्वीपींचे पक्षी मेरुतळवटीं उतरले । रत्न म्हणोनी त्या स्फ़टिका झेपावले ॥१॥
dveshachiya dhyanen harirup jhale | bhav harapale dehadik
द्वेषाचिया ध्यानें हरीरूप झाले । भाव हारपले देहादिक ॥१॥ देहादिक कर्म अभिमान वाढे । तया कंसा जोडे नारायण ॥२॥
dvaitachiye prabhe nason urala
द्वैताचीये प्रभे नसोन उरला । निराकार संचला एकरूपें ॥ १ ॥
dvaitadvait virahit gaulani
द्वैताद्वैत विरहित गौळणी ॥ अमृत दुडिया भारोनियां सांजवनींगे माये ॥
dhanivari dhyan karin kanre mana | ya sukh nidhana vithobachya
धणीवरी ध्यान करीं कांरे मना । या सुख निधाना विठोबाच्या ॥१॥ पंढरीये-तैसें सुख आहे त्याचे पायीं । अनुसरोनि राहीं एकवेळ ॥२॥
dhan kamasathin dekh | na manin dosh maha doshi
धन कामासाठीं देख । न मनीं दोष महा दोषी ॥१॥ कवडीये लोभें केला असे मूर्ख । नाठवेची नरक पतितासी ॥२॥
dhan kona kama alen| paha vicharuni bhale
धन कोणा कामा आलें। पहा विचारूनि भले ॥१॥ ऐसे सकळ जाणती । कळोनियां आंधळे होती ॥२॥
dhan jayasin mruttika | jagin tochi sadhu dekha
धन जयासीं मृत्तिका । जगीं तोचि साधु देखा ॥१॥ ज्यासी नाहीं लोभ आशा । तोचि प्रिय जगदीशा ॥२॥
dhan manabalen nathavisi deva | antakalin tevha kon ahe
धन मानबळें नाठविसी देवा । अंतकाळीं तेव्हा कोण आहे ॥१॥ यमाचे ते दंद बैसतील माथां । मग तुज रक्षितां कोण आहे ॥२॥