भजनी मालिका

भजने

देव आम्हांसी जोडला संतसंगें सापडला कडाकपाटीं शिखरीं । धुंडिताती नानापरी नाना शास्त्रें धांडोळती ।

रचनाकार: संत रामदास

देव आहे जैसा तैसा नेणवे सहसा । भांबावला कैसा विश्वजनु ॥ तया रुप ना रेखा लय ना लक्षण । ते प्रतिमें आणून वासना रुपें ॥१॥

देव क्षिराब्धिसी आलो हो सकळ । करूनि निश्चळ मनामाजी ॥१॥ प्राणायाम मुद्रा लावूनि अंतरीं । इंद्रादि श्रीहरि चिंतूनियां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देव गुज सांगे पंढरीसी यारे । प्रेमें चित्तीं घ्यारे नाम माझें ॥१॥ काया वाचा मन दृढ धरा जीवीं । सर्व मी चालवी भार त्यांचा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देव घ्या कोणी देव घ्या कोणी । आइता आला घर पुसोनी ॥१॥ देव न लगे देव न लगे । सांठवणाचे रुधले जागे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देव जाणता देव जाणता । आपुलिया सत्ता एकाएकी ॥१॥ देव चतुर देव चतुर । जाणोनी अंतर वर्ततसे ॥ध्रु.॥ देव निराळा देव निराळा । अलिप्त विटाळ तुका म्हणे ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

देव जाला नामा नामा जाला देव । गोणाईचा भाव पाहावया ॥१॥ हा घे तुझा नामा काय चाड आम्हां । आनंदाचा प्रेमा गोणाईसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देव जाला नामा नामा जाला देव गोणाईचा भाव पाहावया ॥१॥ हा घे तुझा नामा काय चाड आम्हां । आनंदाचा प्रेमा गोणाईसी ||२||

रचनाकार: संत गोणाई