भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव कैंचा तया दुरी । भाका बरी करुणा

dev kaincha taya duri | bhaka bari karuna

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देव कैंचा तया दुरी । भाका बरी करुणा ॥१॥ आळवित्या न लगे घर । माय जाणे रे भातुकें ॥ध्रु.॥ नावे तरी ज्याचा भार । पैल पार जवळी त्या ॥२॥ आतां परदेशी तुका । झाला लोकांवेगळा ॥३॥