भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव खाते देव पीते । देवावरी मी निजतें

dev khate dev pite | devavari mi nijaten

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देव खाते देव पीते । देवावरी मी निजतें ॥१॥ देव देते देव घेते । देवासवें व्यवहारिते ॥२॥ देव येथें देव तेथें । देवाणिणें नाहीं रीतें ॥३॥ जनी म्हणे विठाबाई । भरूनि उरलें अंतरबाही ॥४॥