दिवसरात्रीं हाचि धंदा । वर्णितों गोविंदा गुणकीर्ति
divasaratrin hachi dhanda | varniton govinda gunakirti
दिवसरात्रीं हाचि धंदा । वर्णितों गोविंदा गुणकीर्ति ॥१॥ स्वप्नामाजी सुषुप्ती आंत । जागृतीये मात याचाचि ॥२॥
divasaratrin hachi dhanda | varniton govinda gunakirti
दिवसरात्रीं हाचि धंदा । वर्णितों गोविंदा गुणकीर्ति ॥१॥ स्वप्नामाजी सुषुप्ती आंत । जागृतीये मात याचाचि ॥२॥
divasat nisisir adh keval nijavij
दिवसात निसीसीर अध केवळ निजवीज ॥१॥ या आदि नाहीं अनादिही नाहीं ।
divya aushadhichi varta aikoniyan
दिव्य औषधीची वार्ता ऐकोनियां कानीं व्याधी टाकी तनु ।
divya tej jhalakati ratnakila phankati aganit lavanya tej prabha disati ge maye
दिव्य तेज झळकती रत्नकीळा फांकती अगणीत लावण्या तेज प्रभा दिसती गे माये ॥१॥ कानडा वो सुंदर रुपडा गे । अंतरीं बाहेरीं पाहतां दिसे उघडा गे ॥२॥
divya tej musavalen | viththal charanin ten rahilen
दिव्य तेज मुसावलें । विठ्ठल चरणीं तें राहिलें ॥१॥ झालें डोळियां पारणें । तनुमना भुलवणें ॥२॥
divyarup chakshu kaishapari jhala
दिव्यरुप चक्षु कैशापरि झाला । ठसा हा उमटला कवण्यापरी ॥१॥
disha pheraphere kashtashil saira | kiti yerajhara kalpa-koti
दिशा फेरफेरे कष्टशील सैरा । किती येरझारा कल्प-कोटी ॥१॥ विठ्ठलाचे नामीं दृढ धरीं पाव । येर सांडीं वाव मृग-जळा ॥२॥
disandis kaisa jhalasi shahana | govalansi khelasi pandharichya ranya
दिसंदिस कैसा झालासी शहणा । गोवळांसी खेळसी पंढरीच्या राण्या ॥१॥ विश्वामाजी तुझे बोभाट मोठे । जन्ममरणाचे संकल्प तुटे ॥२॥
disen ten nasel sarvatra janati| ya bola vyutpatti kay kaj
दिसें तें नासेल सर्वत्र जाणती। या बोला व्युत्पत्ति काय काज ।। काज कारण हा विवेक पाहिजे । तरीच लाहिजे शाश्वतासी ।।
dise tochi janin vanin | viththal hradayin tribhuvanin
दिसे तोचि जनीं वनीं । विठ्ठल ह्रदयीं त्रिभुवनीं ॥१॥ लेणें नेसणें भूषणें । विठ्ठल वस्त्रें परिधानें ॥२॥
dise sagun pari nirgun | agaman nigaman na kale mahiman
दिसे सगुण परि निर्गुण । आगमां निगमां न कळे महिमान । परा पश्यंती खुटलीया जाण । त्यांचे न कळे शिवाजी महिमान ॥१॥
dise sagun ha svarupasundar | pari vyapuniyan thela charachar | devadanachadi manav asur | yavin urala aisa nahin trunankur vo
दिसे सगुण हा स्वरुपसुंदर । परि व्यापूनियां ठेला चराचर । देवादानचादि मानव असुर । याविण उरला ऐसा नाहीं तृणांकुर वो ॥१॥ ऐशा गौळणी त्या अनुवाद करिती ज्या ज्या रंगलिया याच्या अनुवृत्ती । रजनीं दिवो जयां याचीचि संगती । त्या त्या स्वानुभवें आपुल्या बोलती वो ॥२॥
din ani durbalansi | sukharasi harikatha
दीन आणि दुर्बळांसी । सुखरासी हरीकथा ॥१॥ तारूं भवसागरींचें । उंचनीच अधिकारी ॥ध्रु.॥
din amhin rank patit patit
दीन आम्हीं रंक पतीत पतीत । पावन तूं अनंत स्वामी माझा ॥१॥
din patit anyayi
दीन पतित अन्यायी । शरण आले विठाबाई ।। १ ।।
din mi anath tumachen rank | magaton bhik maj dayavi
दीन मी अनाथ तुमचें रंक । मागतों भीक मज दयावी ॥१॥ नेऊनि घाला पायांवरी । निरवा श्रीहरी कृपाघना ॥२॥
din mhanoni nach re kirtanin | tenen chakrapani kari krupa
दीन म्हणोनी नाच रे कीर्तनीं । तेणें चक्रपाणी करी कृपा ॥१॥ अनाथाचा नाथ पतीतपावन । म्हणोनी कीर्तन तया गोडी ॥२॥
dinapan davaduni dinanathen melavilen
दीनपण दवडूनि दिनानाथें मेळविलें । ते येणें गोपाळें केलें रुप नवल वो माये ॥१॥
dinabandhu brid bhale | jari tvan charanin bandhilen
दीनबंधु ब्रीद भले । जरी त्वां चरणीं बांधिलें । तरी कां आम्हा उपेक्षिले । संगे पंढरीराया ॥१॥
dinabandhu re dinabandhu re
दीनबंधु रे दीनबंधु रे । दीनबंधु रे राम दयासिंधु रे भिल्लटीफळें भक्तवत्सलें ।