भजनी मालिका
← भजनांकडे परत

दिवसात निसीसीर अध केवळ निजवीज

divasat nisisir adh keval nijavij

दिवसात निसीसीर अध केवळ निजवीज ॥१॥ या आदि नाहीं अनादिही नाहीं । कैचा मोहप्रवाही दिसेचिना ॥२॥ शक्तीचे संपुष्टीं मुक्ता मुक्त घट । अवघें वैकुंठ दिसताहे ॥३॥ मुक्ताई परिपाक अवघे रूप । एक देखिलें सम्यक सोहं भावें ॥४॥