तुमचे तुम्हा जवळी असता
tumache tumha javali asata
तुमचे तुम्हा जवळी असता । वाया सिणालका सर्वथ ॥१॥
tumache tumha javali asata
तुमचे तुम्हा जवळी असता । वाया सिणालका सर्वथ ॥१॥
tumachen tumhan sangaton sachen | manen vache ramanam
तुमचें तुम्हां सांगतों साचें । मनें वाचे रामनाम ॥१॥ तेणें उतराल पैलथडी । चुकेल बेडी चौर्याशींची ॥२॥
tumachen denen tumachen denen | nako vaikunth hen penen
तुमचें देणें तुमचें देणें । नको वैकुंठ हें पेणें ॥१॥ नानामतें मतांतर । अंतर गोवुं नये तेथ ॥२॥
tumachen nam athavitan | dhani na pure pandharinatha
तुमचें नाम आठवितां । धणी न पुरे पंढरीनाथा ॥१॥ सुख अनुपम्य कल्प कोडी । युगा ऐसा एक घडी ॥२॥
tumachen nam god nam god
तुमचें नाम गोड नाम गोड । पुरवी कोड जीवांचें ॥१॥
tumachen namasankirtan | henchi majhen sandhyasnan
तुमचें नामसंकीर्तन । हेंचि माझें संध्यास्नान ॥१॥ तुमच्या पायाचें वंदन । हेंचि माझें अनुष्ठान ॥२॥
tumache payin amuchen nij | nahin kaj laukikin
तुमचे पायीं आमुचें निज । नाहीं काज लौकिकीं ॥१॥ रिध्दिसिध्दी फुकासाठीं । नेघों गोठी नाईकों त्या ॥२॥
tumache payin thevitan bhal | pavalon sakal antarichen
तुमचे पायीं ठेवितां भाळ । पावलों सकळ अंतरीचें ॥१॥ आतां पुरली वासना । आठवितां तुमचे गुणा ॥२॥
tumache varnitan povade | kalikal payan pade
तुमचे वर्णितं पोवाडे । कळिकाळ पायां पडे ॥१॥ तुमचे वर्णिती बाळलीला । तें तुज आवडे गोपाळा ॥२॥
tumache stutiyogya koten majhi vani | mastak charanin thevitasen
तुमचे स्तुतियोग्य कोटें माझी वाणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥ भक्तीभाग्य तरी नेदीं तुळसीदळ । जोडूनि अंजुळ उभा असें ॥ध्रु.॥
tumachya kirtanen pavalon par
तुमच्या कीर्तनें पावलों पार । भवसिंधूचा लहान थोर ।
tumachya krupamrutajalin | majhi vachanavalli ankurali | mati vistaren phankali | phal sambharin harinamen
तुमच्या कृपामृतजळीं । माझी वचनवल्ली अंकुरली । मती विस्तारें फांकली । फळ संभारीं हरिनामें ॥१॥ नवल कृपामृतधन । वरुषला तुमचें हें वरदान । माझी वाचा आणि मन । केलीं पावन कीर्तनें ॥२॥
tumachya charanamparaten | sharan na jan anikaten
तुमच्या चरणांपरतें । शरण न जाण आणिकातें ॥१॥ ऐसे चरण पावन । उद्धरिले असंख्य जन ॥२॥
tumachya charani jen kanhi ahe | ten sukh pahe maj dyaven
तुमच्या चरणी जें कांही आहे । तें सुख पाहे मज द्यावें ॥१॥ सर्वांसी विश्रांति तेथें मन ठेवीं । तें सुख शांति देई मज देवा ॥२॥
tumachya charanink mithi | atan tuti na karavi
तुमच्या चरणींक मिठी । आतां तुटी न करावी ॥१॥ थोराचे जें थोरपण । तुम्हां करणें सहजची ॥२॥
tumachya payin jadatan man | nahin prayojan shabdanchen
तुमच्या पायीं जडतां मन । नाहीं प्रयोजन शब्दांचें ॥१॥ तरी हे कां जी चेतविली । गुणीं प्रवर्तविली मति माझी ॥२॥
tumachya payin thevitan chitta | purale het sakalahi
तुमच्या पायीं ठेवितां चित्त । पुरले हेत सकळही ॥१॥ बरवें वर्म हें हाता आलें । संतीं दिधलें दाखवूनि ॥२॥
tumachya payin thevilen man | evadhenchi dhan majapashin
तुमच्या पायीं ठेविलें मन । एवढेंचि धन मजपाशीं ॥१॥ जरी हा देव दाखवाल । अभय दयाल वचनाचें ॥२॥
tumachya payin majhen hit | hoil nishchit henchi vaten
तुमच्या पायीं माझें हित । होईल निश्चित हेंचि वाटें ॥१॥ आणखी कोणा शरण जाऊं । आहे उपाऊ तुम्हां हातीं ॥२॥
tumachya palana odhatase man | gelon visaron apanasi
तुमच्या पाळणा ओढतसे मन । गेलों विसरोन आपणासी ॥१॥ लागेल पालट फेडावें उसणें । येणें चि प्रमाणें पांडुरंगा ॥ध्रु.॥