देव जवळी अंतरीं
dev javali antarin
देव जवळी अंतरीं । भेटिं नाहीं जन्मवरी भाग्यें आलें संतजन ।
dev javali antarin
देव जवळी अंतरीं । भेटिं नाहीं जन्मवरी भाग्यें आलें संतजन ।
dev pashan bhavila
देव पाषाण भाविला। तोचि अंतरीं दाविला जैसा भाव असे जेथें ।
dev pashan bhavila | tochi antarin davila
देव पाषाण भाविला । तोचि अंतरीं दाविला ।। जैसा भाव असे जेथें । तैसा देव वसे तेथें ।।
dev vaikunthicha
देव वैकुंठीचा । कैपक्षी देवाचा भार फेडिला भूमीचा ।
dev shivacha avatar | jauni basala gadavar
देव शिवाचा अवतार । जाउनि बसला गडावर ।। एक निळ्या घोड्यावर । एक ढवळ्या नंदीवर ।।
deh he asar kruminchen kothar
देह हे असार क्रुमींचें कोठार । परी येणे सार पाविजे तें देहसंगे घडे संसारयातना ।
dhanya te bhavik vanditi haridas
धन्य ते भाविक वंदिती हरिदास । तयां ह्रषीकेश वंदितसे धन्य तें निंदक निंदिती सज्जन ।
dhatuvari ala mal
धातुवरी आला मळ । तेणें लोपलें निर्मळ शेतीं न जाता आउत ।
dhanv re ramaraya
धांव रे रामराया। किती अंत पाहसी प्राणांत मांडला कीं, ।
dhyan karu jatan man harapalen
ध्यान करु जातां मन हरपलें। सगुणी जाहलें गुणातीत जेथें पाहें तेथें राघवाचें ठाण।
nako olakhich jan
नको ओळखीच जन । आंगी जडे अभिमान आतां तेथें जावें मना ।
nako karu abhiman | honar ten devadhin
नको करू अभिमान । होणार तें देवाधीन ।। बहू द्रव्यानें भुलले । काळें सर्वहि ग्रासिलें ।।
nadi maryada sandati
नदी मर्यादा सांडती । उष्णकाळीं वोसावती तैसा तारूण्याचा भर ।
namu ramakrushna adinarayana
नमू रामक्रुष्णा आदिनारायणा। तुम्ही त्या निर्गुणा दाखवावें दाखवावे निजस्वरुप आपुँलें।
navas puravi to dev pujila
नवस पुरवी तो देव पूजिला । लोभालागीं जालां कासाविस कासाविस जाला प्रपंच करितां ।
nana pikachi bhoy
नाना पिकाची भोय । वाहिल्याविण जाय शोधल्याविण उपाय ।
namachi karan re
नामचि कारण रे । महाभय नामें निवारण रे नामें होय चित्त शुध्दि ।
nanv marutiche ghyaven
नांव मारुतीचे घ्यावें । पुढे पाऊल टाकावें अवघा मुहूर्त शकून ।
nirupanaaisen nahin samadhan
निरुपणाऐसें नाहीं समाधान । आणिक साधन आढळेना भक्ति ज्ञान घडे वैराग्य आतुडे।
padatan sankat jivan jadabhari
पडतां संकट जीवां जडभारी । स्मरावा अंतरी बलभीम बलभीम माझा सखा सहोदर ।