भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव पाषाण भाविला

dev pashan bhavila

रचनाकार: संत रामदास · अभंग
देव पाषाण भाविला। तोचि अंतरीं दाविला जैसा भाव असे जेथें । तैसा देव वसे तेथे दृश्य बांधोनिया गळां । देव जाहला निराळा दास म्हणे भावातीत। होतां प्रगटे अनंत।