भजनी मालिका
← भजनांकडे परत

नदी मर्यादा सांडती

nadi maryada sandati

रचनाकार: संत रामदास · अभंग
नदी मर्यादा सांडती । उष्णकाळीं वोसावती तैसा तारूण्याचा भर । सवें होतसे उतार भाग्य चढे लागवेगैं । सवेंचि प्राणी भीक मागे रामदास म्हणे काळ । दोनी दिवस पर्वकाळ