भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव पाषाण भाविला । तोचि अंतरीं दाविला

dev pashan bhavila | tochi antarin davila

रचनाकार: संत रामदास · अभंग
देव पाषाण भाविला । तोचि अंतरीं दाविला ।। जैसा भाव असे जेथें । तैसा देव वसे तेथें ।। दृष्य बांधोनिया गळां । देव जाहला निराळा ।। दास म्हणे भावातीत । होतां प्रगटे अनंत ।।