भजनी मालिका
← भजनांकडे परत

नको करू अभिमान । होणार तें देवाधीन

nako karu abhiman | honar ten devadhin

रचनाकार: संत रामदास · अभंग
नको करू अभिमान । होणार तें देवाधीन ।। बहू द्रव्यानें भुलले । काळें सर्वहि ग्रासिलें ।। जे जे म्हणती मी शक्त। ते ते जाहले अशक्त ।। रामदास सांगे वाट । कैसा होईल शेवट ।।