आकार उकार मकार करिती हा विचार
akar ukar makar kariti ha vichar
आकार उकार मकार करिती हा विचार । परिविठ्ठलु अपरंपर न कळे रया ॥१॥
तेराव्या शतकातील संत-कवी; ज्ञानेश्वरी व अमृतानुभव यांचे कर्ते.
akar ukar makar kariti ha vichar
आकार उकार मकार करिती हा विचार । परिविठ्ठलु अपरंपर न कळे रया ॥१॥
akar sthul nashivant
आकार स्थूळ नाशिवंत । हे तरी जाईल भूमि आंत ।
akarin nahin ten nirakarin pahin
आकारीं नाहीं तें निराकारीं पाहीं । निराकारीं राही शून्याशून्य ॥१॥
akarenvin palana pahudalen
आकारेंवीण पाळणा पहुडलें । निराकार म्हणोनि वोसणाईलें ॥१॥
akash jen dise drushtichiya potin
आकाश जें दिसे दृष्टिचिया पोटीं शून्यत्त्वासी घोटी चैतन्यांत ॥१॥
akash hen asen majhen shir bapa
आकाश हें असें माझें शिर बापा । कर्ण दिशा चिद्रूपा नाद उठती ॥१॥
akashacha shenda kamal niralen
आकाशाचा शेंडा कमळ निराळें । त्यासी चार दळें शोभताती ॥१॥
akashachen antin pranavachen guj
आकाशाचें अंतीं प्रणवाचें गुज । निरंजन बीज साधूं पाहाती ॥१॥
akashache thayin chandra surya tara
आकाशाचे ठायीं चंद्र सूर्य तारा । सूक्ष्माचा फेरा सर्वा ठायीं ॥१॥
akashasi gumpha ant nahin jicha
आकाशासी गुंफा अंत नाहीं जिचा । शोध करा तिचा सर्वभावें ॥१॥
akashin mala lavila ba ek
आकाशीं मळा लाविला बा एक । वांझेचे बाळक शिंपीतसे ॥१॥
agarinche kshir sagarin pail dongari dubhate gayare
आगरींचे क्षीर सागरीं पैल डोंगरी दुभते गायरे । दोहों जाणे त्याचे दुभतें जेवित्याची मेलि मायरे ॥१॥
aji dekhilen re
आजि देखिलें रे आजि देखिले रे ॥ सबाह्य अभ्यंतरी ।
aji ladhalen tumachya payin
आजि लाधलें तुमच्या पायीं स्तुति करु काई ।
aji shubh lave lochanu harikhe
आजि शुभ लवे लोचनु हरिखे सांगतांहे शकुन स्वप्न देखिलें सुंदरी ।
ajivari hote mi mokat
आजिवरि होते मी मोकाट । तंव डोळे फ़ुकट मोडा तुम्ही ॥१॥
aji sansar suphal jala ge maye
आजी संसार सुफळ जाला गे माये । देखियले पाय विठोबाचे ॥
aji soniyacha dinu
आजी सोनियाचा दिनु । वर्षे अमृताचा घनु ॥१॥
athavitan nupure movita na movave
आठवितां नुपुरे मोविता न मोववे । सांगतां न सांगवे गुण त्याचे ॥१॥
athavitan visarale apuliya gota
आठवितां विसरले आपुलिया गोता । हरिनामें त्त्वरिता मोक्ष जाला ॥१॥