आलिया जवळा भक्तिसुख देखे
aliya javala bhaktisukh dekhe
आलिया जवळा भक्तिसुख देखे । पालव पोखे वाणिव भोगी ॥१॥
तेराव्या शतकातील संत-कवी; ज्ञानेश्वरी व अमृतानुभव यांचे कर्ते.
aliya javala bhaktisukh dekhe
आलिया जवळा भक्तिसुख देखे । पालव पोखे वाणिव भोगी ॥१॥
aliyacha santosh geliyachi hani
आलियाचा संतोष गेलियाची हानी । त्याचा अतिसो वेंचे तयाची काहणी ॥
alhadapan kay sangashi deva
आल्हादपण काय सांगशी देवा । मन बैसें भावा तैसें करी ॥१॥
avege dnyanajanani dnyana aige
आवेगे ज्ञानजननी ज्ञाना आईगे । ज्ञाननाथेगे ज्ञानें कामधेनु तूं माझीयेगे ॥१॥
avo kamalanayanin chandinen bhasilen
आवो कमळनयनीं चांदिणें भासिलें । तयामाजी एक निराकार देखिलें ॥१॥
as purauni as puravavi
आस पुरऊनि आस पुरवावी । ऐसी भूक मज लागों द्यावी ॥१॥
asvadu svadu ye donhi nahin
आस्वादु स्वादु ये दोन्ही नाहीं । तेरावें पाही साहवा ठायीं ॥१॥
ahe ten pahi nahin te kanhi
आहे तें पाही नाहीं ते कांही । ठायीच्या ठायीं हरपलें ॥१॥
ida vam dakshine pingala
इडा वाम दक्षिणे पिंगला । दोहींत या कळा ब्रह्मस्थानीं ॥१॥
ivalensen rop lavilen dvarin
इवलेंसें रोप लाविलें द्वारीं । त्याचा वेल गेला गगनावरी ॥१॥
ishvar to dev chhaya te shiv
ईश्वर तो देव छाया ते शीव । प्रती छाया जीव तिन्ही भेद ॥१॥
ugamevin pani vahate saranin
उगमेवीण पाणी वाहते सारणीं । शिंपिती माळिणी वेळोंवेळा ॥१॥
unch pataka jhalakati |tal mrudang vajati
उंच पताका झळकती ।टाळ मृदंग वाजती । आनंदें प्रेमें गर्जती । भद्रजाती विठ्ठलाचें ॥१॥
ujavya angen bhratar vyali
उजव्या आंगें भ्रतार व्याली । डाव्या आंगें कळवळा पाळी ॥१॥
uttam ne pari ubhavilen manohar
उत्तम ने परी उभविलें मनोहर । दीपकावीण मंदीर शोभा न पवे बापा ॥१ ॥
unmani avastha lagali nishani
उन्मनि अवस्था लागली निशाणी । तन्मयता ध्यानीं मुनीजनां ॥१॥
unmani sanyogen gosavi viraje
उन्मनी संयोगें गोसावी विराजे । चहूं देहाचें ओझें निवारोनी ॥१॥
upajalen deh balapanen gelen tujhen
उपजलें देह बाळपणें गेलें तुझें तुजचि देखतां तारुण्यपण मत्सरें
upajoni sansari apula apan vairi
उपजोनि संसारी आपुला आपण वैरी । मी माझे शरीरीं घेऊनि ठेला ।
upajoni naradehin
उपजोनी नरदेहीं । जयाशी हरिभक्ति नाही ।