स्त्रियांचा तो संग नको नारायणा । काष्ठा या पाषाणामृत्तिकेच्या
striyancha to sang nako narayana | kashtha ya pashanamruttikechya
स्त्रियांचा तो संग नको नारायणा । काष्ठा या पाषाणामृत्तिकेच्या ॥१॥ नाठवे हा देव न घडे भजन । लांचावलें मन आवरे ना ॥ध्रु.॥
striyancha to sang nako narayana | kashtha ya pashanamruttikechya
स्त्रियांचा तो संग नको नारायणा । काष्ठा या पाषाणामृत्तिकेच्या ॥१॥ नाठवे हा देव न घडे भजन । लांचावलें मन आवरे ना ॥ध्रु.॥
striyanchen sagatin | nohen paramartha nishchiti
स्त्रियांचें सगतीं । नोहें परमार्थ निश्चिती ॥१॥ स्वप्नीं होतां दरुशन । तेथेंच गुंततसे मन ॥२॥
stri janma mhanavuni na vhaven udas | sadhusantan aisen kelen janin
स्त्री जन्म म्हणवुनी न व्हावें उदास । साधुसंतां ऐसें केलें जनीं ॥१॥ संतांचे घरची दासी मी अंकिली । विठोबानें दिल्ही प्रेमकळा ॥२॥
stri putra dara dhan | dekhoniyan nache shvan
स्त्री पुत्र दारा धन । देखोनियां नाचे श्वान ॥१॥ जातां बळें कीर्तनीं । बका ऐसा बैसे ध्वनीं ॥२॥
striputradikin rahila adar | vishayin padibhar atishay
स्त्रीपुत्रादिकीं राहिला आदर । विषयीं पडिभर अतिशय ॥१॥ आतां सोडवणे धांवा नारायणा । मज हे वासना अनावर ॥ध्रु.॥
sthapak vyapak sarvadeshin bharala | pahatan to bhala pandhariye
स्थापक व्यापक सर्वदेशीं भरला । पाहतां तो भला पंढरीये ॥१॥ असोनियां नसे नसोनियां असे । योगिया हृदयीं वसे दृष्टीं न पडे ॥२॥
sthavar jangam pranav prasavala
स्थावर जंगम प्रणव प्रसवला । आत्मा स्वय संचला प्रणवा ठायीं ॥१॥
sthir karuniyan man | vachen gava janardan
स्थिर करुनियां मन । वाचें गावा जनार्दन ॥१॥ तुटती बंधनें । यमयातनेची ॥२॥
sthir dhir nir savicharasar
स्थिर धीर निर सविचारसार । ब्रह्मांड आगर गोपवेषें ॥ १ ॥
sthiravalya vrutti pangulala pran | antarichi khun pavoniyan
स्थिरावल्या वृत्ती पांगुळला प्राण । अंतरिची खूण पावोनियां ॥१॥ पुंजाळले नेत्र जाले अर्धोन्मिलित । कंठ सद्रदित रोमांच आले ॥२॥
sthul dehacha vichar | hatan aliya sachar | tethen dehen ahankar | vironi jaye
स्थूल देहाचा विचार । हातां आलिया साचार । तेथें देहें अहंकार । विरोनि जाये ॥१॥ स्थूल ब्रह्माज्ञान नेत्रीं । स्थूलभोग जागृति वैखरी । हें नव्हे मी ऐसा अंतरी । बोध झाला ॥२॥
sthul hoten ten sukshma pain jhalen | man hen budalen mahasukhin
स्थूल होतें तें सुक्ष्म पैं झालें । मन हें बुडालें महासुखीं ॥ १ ॥ माझें रूप माझें विरालेसें डोळां । माझें ज्ञान सामाविलें माझें बुबुळां ॥ २ ॥
sthuladeh suksha karan tisara deh
स्थूलदेह सूक्ष कारण तिसरा देह । चौथा महाकारण देह ऐक बापा ॥१॥
sthul na sukshma karan na mahakaran | yaparata vegalachi jan ahe ge jay
स्थूळ ना सुक्ष्म कारण ना महाकारण । यापरता वेगळाचि जाण आहे गे जाय ॥१॥ पुंडलिकाचें प्रेमें मौनस्थ उभा । कोणा न बोले उगला उभा ठेला गे माय ॥२॥
snan danachen ek phal | tyahuni namachen suphal | koti gunen vishal | punya hatan chadhatase
स्नान दानाचें एक फळ । त्याहुनी नामाचें सुफळ । कोटी गुणें विशाळ । पुण्य हातां चढतसे ॥१॥ धन्य धन्य नाम श्रेष्ठ । गाय अखंड नीळकंठ । आणिक श्रेष्ठ श्रेष्ठ । नाम मुखीं जपताती ॥२॥
snan sandhya tilemala
स्नान संध्या टिळेमाळा । पोटीं क्रोधाचा उमाळा एसें कैंसें रे सोंवळे।
snan sandhya tilemala | poti krodhacha umala
स्नान संध्या टिळेमाळा । पोटी क्रोधाचा उमाळा ।। ऐसे कैसें रे सोवळें। । शिवतां होतसे ओवळें ।।
snanavidhi keliyan bhaktin | namamantrachiya avrutti
स्नानविधि केलियां भक्तीं । नाममंत्राचिया आवृत्ति । मग प्रत्यक्ष पूजिली मूर्ति । विठोबची ॥१॥
snanasandhya shauchachar | svadharma navade sachar
स्नानसंध्या शौचाचार । स्वधर्म नावडे साचार ॥१॥ कनकफळ नाम गोमटें । बाहेर आंत दिसे कांटे ॥२॥
snanacha parikala svaravan adathala | sakal mantri sacha pahin
स्नानाचा परिकळा स्वरवण अडथळा । सकळ मंत्री साचा पाहीं । आसनीं शयनीं भोजनीं गमनागमानीं । राम म्हणता दोष नाहीं ॥१॥