दर्शनाची आस । आतां ना साहे उदास
darshanachi as | atan na sahe udas
दर्शनाची आस । आतां ना साहे उदास ॥१॥ जीव आला पायांपाशीं । येथें असें कलिवरेंसीं ॥ध्रु.॥
darshanachi as | atan na sahe udas
दर्शनाची आस । आतां ना साहे उदास ॥१॥ जीव आला पायांपाशीं । येथें असें कलिवरेंसीं ॥ध्रु.॥
darshanachen arta jiva | bahu deva rahilen
दर्शनाचें आर्त जीवा । बहु देवा राहिलें ॥१॥ आतां जाणसी तें करीं । विश्वंभरीं काय उणें ॥ध्रु.॥
dalanin kandanin gain mangalin | kanhon vanamali pranasakha
दळणीं कांडणीं गाइन मंगळीं । कान्हों वनमाळी प्राणसखा ॥१॥ हरीचिया नामें हरती महादोष । तुटती कर्मपाश निमिषमात्रें ॥२॥
dalanin dalitan athave manasin | alankapuravasi dnyanaraj
दळणीं दळीतां आठवे मानसीं । अलंकापुरवासी ज्ञानराज ॥१॥ वोविया मंगळी गाईन तयासी । स्वामी तुकयासी निजानंदे ॥२॥
dalanyachya mishen | viththal savakashen
दळण्याच्या मिषें । विठ्ठल सावकाशें ॥१॥ देहबुद्धीचें वैरण । द्वैत खंडारे निसून ॥२॥
dalanyachya mishen| viththal savakashen
दळण्याच्या मिषें। विठ्ठल सावकाशें ।।१।। देहबुद्धीचें वैरण द्वैत खडा रे निसून ।।२।।
dalitan kanditan | tuj gain ananta
दळितां कांडितां । तुज गाईन अनंता ॥१॥ न विसंबें क्षणभरी । तुझें नाम गा मुरारी ||२||
dalitan kanditan | tuj gain ananta
दळितां कांडितां । तुज गाईन अनंता ॥१॥ न विसंवें क्षणभरी । तुझें नाम गा मुरारी ॥२॥
dalu kandun khen| sarva pap tap jalun
दळू कांडूं खें। सर्व पाप ताप जाळूं।।१। सर्व जिवामध्यें पाहूं एक आम्ही होउनी राहूं ॥२॥
dalun kandun khelun | sarva pap tap jalun
दळूं कांडूं खेळूं । सर्व पाप ताप जाळूं ॥१॥ सर्व जिवामध्यें पाहूं । एक आम्ही होउनी राहूं ॥२॥
dashamadvar agrashunya sukshma gaganin
दशमद्वार अग्रशून्य सूक्ष्म गगनीं । जेथ आसे उन्मनी निखिल रुपे ॥१॥
dashami vratacha arambhu | dindi kirtan kara samarambhu | tene to svayambhu | santosh pave
दशमी व्रताचा आरंभु । दिंडी कीर्तन करा समारंभु । तेणे तो स्वयंभु । संतोष पावे ॥१॥ एकादशी जाग्रण । हरिपूजन नामकीर्तन । द्वादशी क्षीरापती जाण । वैष्णव जन सेविती ॥२॥
dashamiche divashi keli pradakshina | anik kirtana sant ubhe
दशमीचे दिवशी केली प्रदक्षिणा । आणिक कीर्तना संत उभे ॥१॥ रात्रंदिवस त्यांही केला हरिजागर । हरिदिनीं थोर कृष्णपक्षीं ॥२॥
dashamiche divashin thevilen prasthan | sadhiyela yenen dev guru
दशमीचे दिवशीं ठेविलें प्रस्थान । साधियेला येणें देव गुरु ॥१॥ दिधला मंडप सिद्धेश्वरासमोर । उठावले भार वैष्णवांचे ॥२॥
dasharath raja uthila tethuni | kausalye sadanin jatan jhala
दशरथ राजा उठिला तेथुनी । कौसल्ये सदनीं जातां झाला ॥१॥ पाहातसे दृष्टी तेव्हां श्रावणारी । न माये अंतरीं तेज निचे ॥२॥
dasharath raja santan ten nahin | hmanoniyan pahi rusheshvarin
दशरथ राजा संतान तें नाहीं । ह्मणोनियां पाही ऋषेश्वरीं ॥१॥ करूनि विनंति पुत्रेष्टी हे केली । पुरोडांश भक्षिली पत्नियांनीं ॥२॥
dasharath santanahin jala | putrajanyayag kela
दशरथ संतानहीन जाला । पुत्रजन्ययाग केला ॥१॥ सांगे वसिष्ठ आचार्य । धर्मशास्त्र ऐके राय ॥२॥
dasharathen marila tochi hota mas | varsharutu ase krushnapaksha
दशरथें मारिला तोचि होता मास । वर्षाऋतु असे कृष्णपक्ष ॥१॥ वसुनाम तिथी बुधवार असे । शुक सांगतसे परी-क्षिती ॥२॥
dasara divali tochi amhan san | sakhe santajan bhetatil
दसरा दिवाळी तोचि आम्हां सन । सखे संतजन भेटतील ॥१॥ आमुप जोडल्या पुण्याचिया राशी । पार त्या सुखासी नाहि लेखा ॥ध्रु.॥
dasaviye dvarin vohat padila
दसविये द्वारीं वोहट पडिला । नेणता पैं गेला पाहावया ॥१॥