भजनी मालिका
← भजनांकडे परत

दळू कांडूं खें। सर्व पाप ताप जाळूं

dalu kandun khen| sarva pap tap jalun

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
दळू कांडूं खें। सर्व पाप ताप जाळूं।।१। सर्व जिवामध्यें पाहूं एक आम्ही होउनी राहूं ॥२॥ जनी म्हणे ब्रह्म होऊं। ऐसें सर्वाघ पाहूं ॥३॥