तुझिया विनोदें आम्हांसी मरण । सोसियेला शीण बहु फेरे
tujhiya vinoden amhansi maran | sosiyela shin bahu phere
तुझिया विनोदें आम्हांसी मरण । सोसियेला शीण बहु फेरे ॥१॥ आतां आपणें चि येसी तें करीन । नाम हें धरीन तुझें कंठीं ॥ध्रु.॥
tujhiya vinoden amhansi maran | sosiyela shin bahu phere
तुझिया विनोदें आम्हांसी मरण । सोसियेला शीण बहु फेरे ॥१॥ आतां आपणें चि येसी तें करीन । नाम हें धरीन तुझें कंठीं ॥ध्रु.॥
tujhiya santanchi angasangati | te shinaliya vishranti sansariya
तुझिया संतांची अंगसंगति । ते शिणलिया विश्रांति संसारिया ॥१॥ श्रवण कीर्तन ध्यान घडे अनायासें । भेदभ्रम नासे तेचि क्षणीं ॥२॥
tujhiya sattenen vedansi bolanen | suryasin chalanen tu-jhiya balen
तुझिया सत्तेनें वेदांसी बोलणें । सूर्यासीं चालणें तु-झिया बळें ॥१॥ ऐसा तूं समर्थ ब्रह्मांडाचा धनी । वर्म हें जाणूनि शरण आलों ॥२॥
tujhiya sangatin yete kanhi kanhi
तुझिया सांगातीँ येते कांही कांही । कोणी येत नाहीँ बाप आणि माई ।।
tujhiye charanin asati doni bhav | tarich ha jiv narakakundin
तुझिये चरणीं असती दोनी भाव । तरीच हा जीव नरककुंडीं ॥१॥ बोल बोले एक मनीं असे आणिक । तरी तयासी देख दोनी बाप ॥२॥
tujhiye charani jan sthiravale man
तुझिये चरणी जाण स्थिरावले मन । आणिक मज ज्ञान न लगे काही ॥१॥
tujhiye sangati | jhali amuchi nishchiti
तुझिये संगति । झाली आमुची निश्चिति ॥१॥ नाहीं देखिलें तें मळे । भोग सुखाचे सोहळे ॥ध्रु.॥
tujhi gun kirti aikoni arte man uchalalen
तुझी गुण कीर्ति ऐकोनि आर्ते मन उचललें । आलिंगना धाविन्नले उताविळ ॥१॥
tujhi nahin keli seva | dukh vatatase jiva
तुझी नाहीं केली सेवा । दुख वाटतसे जीवा ॥१॥ नष्ट पापीण मी हीन । नाहीं केलें तुझें ध्यान ॥२॥
tujhi nahin keli seva | duhkh vatatase jiva
तुझी नाहीं केली सेवा । दुःख वाटतसे जीवा ॥१॥ नष्ट पापीण मी हीन । नाहीं केलें तुझें ध्यान ॥२॥
tujhin varmen amhan thavin narayana
तुझीं वर्में आम्हां ठावीं नारायणा । परि तूं शाहाणा होत नाहीं ॥१॥
tujhi sangati nahin kamachi | mi sudanra kovalya manachi | maj drushti hoil sachi | mag tujhi ghein charya
तुझी संगती नाहीं कामाची । मी सुदंरा कोवळ्या मनाची । मज दृष्टी होईल साची । मग तुझी घेइन चर्या ॥१॥ कसें वेड लाविलें कान्हों गोवळियां ॥धु॥
tujhi satta ahe dehavari samaj majhevari tujhi kinchit nahi
तुझी सत्ता आहे देहावरी समज माझेवरी तुझी कींचीत नाही ॥१॥ देह नव्हे मी माझे देह जाण । समजती मी देह अहंभाव ॥२॥
tujhi seva karin mi manobhaven vo
तुझी सेवा करीन मी मनोभावें वो । माझें मन गोविंदीं रंगलें वो ॥१॥
tujhiya bhetila jiv majha talamali
तुझीया भेटीला जीव माझा तळमळी । केधवा वनमाळी येईल घरा ॥१॥
tujhiya sattene hale tujhiya sattene bole
तुझीया सत्तेने हाले तुझीया सत्तेने बोले । सांग विठ्ठल माये माझे ॥१॥
tujhiye sangatin | amhi lagalon nenatin
तुझीये संगतीं । आम्ही लागलों नेणतीं ॥१॥ परि तूं कृपावंत हरि । सांभाळिसी सर्वांपरि ॥२॥
tujhen angabhut | amhi janaton samasta
तुझें अंगभूत । आम्ही जाणतों समस्त ॥१॥ येरा वाटतसे जना । गुढारसें नारायणा ॥ध्रु.॥
tujhe kirtana kon jay atan | sakhya bhagavanta krupa karin
तुझे कीर्तना कोण जाय आतां । सख्या भगवंता कृपा करीं ॥१॥ भीष्म पहुडला शरांचे पंजरी । तया प्रश्र करी युधिष्ठिर ॥२॥
tujhen gunanam aikatan shravan naradhye | avalokan karit nayan naradhye
तुझें गुणनाम ऐकतां श्रवण नाराध्ये । अवलोकन करित नयन नाराध्ये । पूजन करितां कर नाराध्ये । ऐसी नाराणुक द्यावी कमळापती ॥धु०॥