जन्मल्यापासूनि सोशिले प्रवास । वियोग पहावया जाले आतां
janmalyapasuni soshile pravas | viyog pahavaya jale atan
जन्मल्यापासूनि सोशिले प्रवास । वियोग पहावया जाले आतां ॥१॥ आतां एक करीं धावणिया धांवा । बुडतों केशवा काढीं मज ॥२॥
janmalyapasuni soshile pravas | viyog pahavaya jale atan
जन्मल्यापासूनि सोशिले प्रवास । वियोग पहावया जाले आतां ॥१॥ आतां एक करीं धावणिया धांवा । बुडतों केशवा काढीं मज ॥२॥
janmavari shin kela | ant:kalin vyartha gela
जन्मवरी शीण केला । अंत:काळीं व्यर्थ गेला ।। काया स्मशानीं घातली । कन्यापुत्र मुरडलीं ।।
janma aliyacha labh | padmanabh darushanen
जन्मा आलीयाचा लाभ । पद्मनाभ दरुषणें ॥१॥ म्हणउनि लवलाहे । पाय आहे चिंतीत ॥ध्रु.॥ पाठीलागा येतो काळ । तूं कृपाळु माउली ॥२॥
janma alon tyachen | aji phal jalen sachen
जन्मा आलों त्याचें । आजि फळ जालें साचें ॥१॥ तुम्ही सांभाळिलों संतीं । भय निरसली खंती ॥ध्रु.॥
janma avarti yerajhari फ़itali
जन्मा आवर्ती येरझारी फ़िटली । ब्रह्मसमदृष्टी जाली गुरुमुखें ॥१॥
janma yeuni kay kelen | tuvan mudal gamavilen
जन्मा येउनि काय केलें । तुवां मुदल गमाविलें॥१॥ कां रे न फिरसी माघारा । अझुनि तरी फजितखोरा ॥ध्रु.॥
janma yeun udar jala | uddhar kela vanshacha | melavuni dhan melavi mati | sada vipatti bhogitase
जन्मा येऊन उदार जाला । उद्धार केला वंशाचा । मेळवूनि धन मेळवी माती । सदा विपत्ती भोगीतसे ॥१॥ नाम घेतां न मिळे अन्न । नव्हे कारण देखिलिया । धर्म करितां ऐके कानीं । बांधे निजोनि डोकियासी ॥ध्रु.॥
janma yeuni kan re nidasura | jayen bheti vara rakhumaichya
जन्मा येऊनि कां रे निदसुरा । जायें भेटी वरा रखुमाईच्या ॥१॥ पाप ताप दैन्य जाईल सकळ । पावसी अढळउत्तम तें ॥ध्रु.॥
janma yeuni taya labh jala | bidavai bhetala panduranga
जन्मा येऊनि तया लाभ जाला । बिडवई भेटला पांडुरंगा ॥१॥ संसारदुःखें नासिलीं तेणें । उत्तम हें केणें नामघोष ॥ध्रु.॥
janma yeuniyan kay punya kelen | balapan gelen vanyanvin
जन्मा येऊनियां काय पुण्य केलें । बाळपण गेलें वांयांविण ॥१॥ संतसंगें सुख हुंडारलें जाणा । नामसंकीर्तना ओळखत ॥२॥
janma yeuniyan dekh | kara dehachen sarthak
जन्मा येऊनियां देख । करा देहाचें सार्थक ॥१॥ वाचे नाम विठ्ठलाचें । तेणें सार्थक देहाचें ॥२॥
janma yeuniyan dekh kara dehachen sarthak
जन्मा येऊनियां देख करा देहाचें सार्थक॥१॥ वाचें नाम विठ्ठलाचें तेगें सार्थक देहाचें ॥२॥
janma yeuniyan nara | na kari ayushyacha matera
जन्मा येऊनियां नरा । न करी आयुष्याचा मातेरा ॥१॥ वाचे उच्चारी हरहर । तेणें सुखरुप संसार ॥२॥
janma yenen ghade patakache mulen | sanchitachen phal apuliya
जन्मा येणें घडे पातकाचे मूळें । संचिताचें फळ आपुलिया ॥१॥ मग वांयांविण दुःख वाहों नये । रुसोनियां काय देवावरी ॥ध्रु.॥
janmancha posana tujha mi pamar | kay atan vichar keshiraja
जन्मांचा पोसणा तुझा मी पामर । काय आतां विचार केशिराजा ॥१॥ घरासी पैं जातां ताडतील मज । आतां तुझी लाज तुज देवा ॥२॥
janmanchi verajhari | tumhanvin kon vari | jachalon sansari | sodavan kari devaraya
जन्मांची वेरझारी । तुम्हांविण कोण वारी । जाचलों संसारी । सोडवण करी देवराया ॥१॥ शरण शरण पंढरीराया । तुम्हां आलों यादवराया । निवारोनियां भया । मज तारा या सागरीं ॥२॥
janmachen vyaj apanachi gililen
जन्माचें व्याज आपणचि गिळिलें । मुदलाचा ठावो नाहीं ऐसें केलें ॥१॥
janmanche sakaden nahin majhe koden | jennen tumhan pade vojhen deva
जन्मांचे साकडें नाहीं माझे कोडें । जेंणें तुम्हां पडे वोझें देवा ॥१॥ कोणत्याही कुळीं उंच नीच वर्ण । हे मज कारण नाहीं त्याचें ॥२॥
janmanche sakaden nahin majhe koden | jennen tumhan pade vojhen deva
जन्मांचे साकडें नाहीं माझे कोडें । जेंणें तुम्हां पडे वोझें देवा ॥१॥ कोणत्याही कुळीं उंच नीच वर्ण । हे मज कारण नाहीं त्याचें ॥२॥
janmatar sukhe gheun | shriviththalanam athavu
जन्मातर सुखे घेऊं । श्रीविठ्ठलनाम आठवु ॥१॥ नाहीं त्यांचे आम्हां कोडें । विठ्ठल उभा मागें पुढें ॥२॥