भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्मांचा पोसणा तुझा मी पामर । काय आतां विचार केशिराजा

janmancha posana tujha mi pamar | kay atan vichar keshiraja

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जन्मांचा पोसणा तुझा मी पामर । काय आतां विचार केशिराजा ॥१॥ घरासी पैं जातां ताडतील मज । आतां तुझी लाज तुज देवा ॥२॥ म्हणे नाम्या न करीं काहीं चिंता । एका जनार्दनीं सर्वथा नुपेक्षी देव ॥३॥