आहांच वाहांच आंत वरी दोन्ही । न लगा गडणी आम्हां तैशा
ahanch vahanch ant vari donhi | na laga gadani amhan taisha
आहांच वाहांच आंत वरी दोन्ही । न लगा गडणी आम्हां तैशा ॥१॥ भेऊं नये तेथें भेडसावूं कोणा । आवरूनि मना बंद द्यावा ॥२॥
ahanch vahanch ant vari donhi | na laga gadani amhan taisha
आहांच वाहांच आंत वरी दोन्ही । न लगा गडणी आम्हां तैशा ॥१॥ भेऊं नये तेथें भेडसावूं कोणा । आवरूनि मना बंद द्यावा ॥२॥
ahach vahach jhakavilen lokan | aisiya thaka dev kaicha
आहाच वाहाच झकविलें लोकां । ऐसिया ठका देव कैचा ॥१॥ शिकवूनी जन वंचला आपण । नरकीं पतन होत असे ॥२॥
ahade pahade ge vavugechi jhagade | nako karun bai atan pahe magen pudhen
आहाडे पाहाडे गे वावुगेचि झगडे । नको करुं बाई आतां पाहे मागें पुढें ॥१॥ सावळा श्रीरंग गे व्यापूनि असे जग । त्यासि नव्हे क्षत ऐसे बोल बोले चांग ॥२॥
aharanidre na lage adar | apan sadar te chi hoy
आहारनिद्रे न लगे आदर । आपण सादर ते चि होय॥१॥ परमितेविण बोलणें ते वांयां । फार थोडें काया पिंड पीडी ॥ध्रु.॥
aharalagin katha | karitati pain sarvatha
आहारालागीं कथा । करिताती पैं सर्वथा ॥१॥ आहार न मिळतां जाण । कथेलागीं पुसे कोण ॥२॥
aharalagin kari devachen bhajan | mile mishthanna bhojanasi
आहारालागीं करी देवाचें भजन । मिळे मिष्ठान्न भोजनासी ॥१॥ आहारालागीं करी तीर्थांचे भ्रमण । आहारें जिंकिलें मन सर्वपरी ॥२॥
aharalagin devapuja | aharen khadalensi nija
आहारालागीं देवपूजा । आहारें खादलेंसी निजा ॥१॥ न कळेची हिताहित । आहारें खादलीं पंचभूतें ॥२॥
ahare nirdeva kay karasi tap | vaugachi jap shantivin
आहारे निर्देवा काय करसी तप । वाउगाची जप शांतीविण ॥१॥ आहारे पाररा नेणसी देवासी । वाउगा शिणसी काय काजा ॥२॥
ahe arup bolanen | navhe nanen tankasali
आहे आरुप बोलणें । नव्हे नाणें टांकसाळी ॥१॥ नका घेऊं खयासाठीं । येईल तुटी एखादी ॥२॥
ahe aisa atan ahe thayin bara | thevilon datara uchiten tya
आहे ऐसा आतां आहे ठायीं बरा । ठेविलों दातारा उचितें त्या ॥१॥ वचनाचा भार पडिलिया शिरीं । झालें मग भारी उतरेना ॥ध्रु.॥
ahe aisa dev vadavavi vani | nahi aisa mani anubhavava
आहे ऐसा देव वदवावी वाणी । नाही ऐसा मनी अनुभवावा ॥१॥ आवडी आवडी कलेंवरा कलेंवरी । वरीलें अंतरी ताळा पडे ॥ध्रु.॥
ahe tarin satta | aisha kariton varata
आहे तरिं सत्ता । ऐशा करितों वराता ॥१॥ अंगसंगाचीं उत्तरें । सलगीसेवेनें लेंकुरें ॥ध्रु.॥
ahe ten chi amhi magon tujapashin | navhon tuj aisin kriyanashten
आहे तें चि आम्ही मागों तुजपाशीं । नव्हों तुज ऐसीं क्रियानष्टें ॥१॥ न बोलावीं तों च वर्में बरें दिसे । प्रकट ते कैसे गुण करूं ॥ध्रु.॥
ahe ten chi pudhen pahon | bare ahon yethen chi
आहे तें चि पुढें पाहों । बरे आहों येथें चि ॥१॥ काय वाढवूनि काम । उगा च श्रम तृष्णेचा ॥ध्रु.॥
ahe ten pahi nahin te kanhi
आहे तें पाही नाहीं ते कांही । ठायीच्या ठायीं हरपलें ॥१॥
ahe ten sakal krushna chi arpan | na kalatan man dujen bhavi
आहे तें सकळ कृष्णा चि अर्पण । न कळतां मन दुजें भावी ॥१॥ म्हणउनी पाठी लागतील भूतें । येती गवसीत पांचजणें ॥ध्रु.॥
ahe tyanche mani karave agaman
आहे त्यांचे मनी करावे आगमन । घेतील मागून तुजपाशी ॥१॥
ahe tyanche manin karaven agaman | ghetil magun tujapashin
आहे त्यांचे मनीं करावें आगमन । घेतील मागुन तुजपाशीं ॥१॥ त्यावेळीं तुम्ही व्हाल जी बेभान । द्याल जी काढोन संतापासीं ॥२॥
ahe sakalan vegala | khele kala choroni
आहे सकळां वेगळा । खेळे कळा चोरोनि ॥१॥ खांबसुत्राचिये परी । देव दोरी हालवितो ॥ध्रु.॥
aheten sakal prarabdhache hatin | yaven kakulati yasi atan
आहेतें सकळ प्रारब्धाचे हातीं । यावें काकुलती यासी आतां ॥१॥ ऐसा माझ्या मनें सांगितला भाव । तोंवरीच देव दुजा नाहीं ॥ध्रु.॥