देव तारक तारक। देव दुष्टांसी मारक
dev tarak tarak| dev dushtansi marak
देव तारक तारक। देव दुष्टांसी मारक ।। १ ।। गीतेमध्यें आदि अंत । ऐसें बोले तो भगवंत ॥२॥
dev tarak tarak| dev dushtansi marak
देव तारक तारक। देव दुष्टांसी मारक ।। १ ।। गीतेमध्यें आदि अंत । ऐसें बोले तो भगवंत ॥२॥
dev tila ala | godagod jiv dhala
देव तिला आला । गोडगोड जीव धाला ॥१॥ साधला हा पर्वकाळ । गेला अंतरींचा मळ ॥ध्रु.॥
dev tinhin balen dharila sayasen | karuniyan nas upadhicha
देव तिंहीं बळें धरिला सायासें । करूनियां नास उपाधीचा ॥१॥ पर्वपक्षी धातु धिक्कारिलें जन । स्वयें जनार्दन ते चि झाले ॥२॥
dev tirtha yer dise jaya os | tochi taya dosh janatiya
देव तीर्थ येर दिसे जया ओस । तोचि तया दोष जाणतिया ॥१॥ तया बरें फावे देवा चुकवितां । संचिलाची सत्ता अंतराय ॥ध्रु.॥
dev tushtala may de ghe | tujavanchuni kanhi neghe
देव तुष्टला मय दे घे । तुजावांचुनी कांही नेघे ॥१॥ देवा इतुली कृपा करीं । जो मी तुझा घोट भरीं ॥२॥
dev tushte ekapanin | sahastrapani detuse
देव तुष्टे एकापानीं । सहस्त्रपाणी देतुसे ॥१॥ पुरे एक तुळशीपान नाहीं आणीक कारण ॥२॥
dev te kalpit shastra ten shabdik
देव ते कल्पित शास्त्र तें शाब्दिक । पुराणें सकळीक बाष्कळिक ॥१॥
dev te sant dev te sant | nimitya tya pratima
देव ते संत देव ते संत । निमित्य त्या प्रतिमा ॥१॥ मी तों सांगतसें भावें । असो ठावें सकळां ॥ध्रु.॥
dev tochi bhakta nahin vegalik | jal gar udak jayapari
देव तोचि भक्त नाहीं वेगळीक । जल गार उदक जयापरि ॥१॥ येरयेरामाजिं येकपणीं भिन्न । करुनि सौजन्य भोगिताती ॥२॥
dev tyan phavala bhavika gopalan | nahin tethen kala abhiman
देव त्यां फावला भाविका गोपाळां । नाहीं तेथें कळा अभिमान ॥१॥ नाडलीं आपल्या आपण चि एकें । संदेहदायकें बहुफार ॥२॥
dev dagadacha bhakta to menacha | eka dohincha vichar kaisa
देव दगडाचा भक्त तो मेणाचा । एका दोहींचा विचार कैसा ॥१॥ खरेपणा नाहीं देवाचे ते ठायीं । भक्त अभाविक पाहीं दोन्हीं एक ॥२॥
dev dagadacha bhakta ha mavecha | sandeh doghancha phite kaisa
देव दगडाचा भक्त हा मावेचा । संदेह दोघांचा फिटे कैसा ॥१॥ ऐसे देव तेहि फोडिले तुरकीं । घातले उदकीं बोभातीना ॥२॥
dev dayanidhi bhaktancha kaivari | namamatren tari sarvanlagin
देव दयानिधि भक्तांचा कैवारी । नाममात्रें तारी सर्वांलागीं ॥१॥ तया देवराया गावें हो आवडी । लागे मनीं गोडी सर्वकाळ ॥२॥
dev dayal dev dayal | sahe kolhal bahutancha
देव दयाळ देव दयाळ । साहे कोल्हाळ बहुतांचा ॥१॥ देव उदार देव उदार । थोड्यासाठी फार देऊं जाणे ॥२॥
dev dakhavi asa nahin guru | jethen jay tethen dagad shenduru
देव दाखवी असा नाहीं गुरु । जेथें जाय तेथें दगड शेंदुरु ॥१॥ देव दगडाचा बोलेल कैंचा । कोणे काळीं त्यास फुटेल वाचा ॥२॥
dev dasacha ankit | mhanoni garbhavas ghet
देव दासाचा अंकित । म्हणोनि गर्भवास घेत ॥१॥ उणें पडों नेदी भक्ता । त्याची स्वयें वाहे चिंता ॥२॥
dev dekhila dekhila | namen olakhuni thevila
देव देखिला देखिला । नामें ओळखुनी ठेविला ॥१॥ तो हा विटेवरी देव सर्व सुखाचा केशव ॥२॥
dev dekhila dekhila | namen olakhuni thevila
देव देखिला देखिला । नामें ओळखुनी ठेविला ॥१॥ तो हा विटेवरी देव । सर्व सुखाचा केशव ॥२॥
dev dev mhanuni vyartha ka phirashi
देव देव म्हणुनी व्यर्थ का फिरशी । निजदेव नेणशी मुळीं कोण ॥१॥
dev dev mhanoni phiratati vede | chitta shuddha nahin tanv dev kevin jode
देव देव म्हणोनि फिरताती वेडे । चित्त शुद्ध नाहीं तंव देव केवीं जोडे ॥१॥ पाहे तिकडे देव आहे । दिशा व्यापुनी भरला आहे ॥२॥