भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव दयाळ देव दयाळ । साहे कोल्हाळ बहुतांचा

dev dayal dev dayal | sahe kolhal bahutancha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देव दयाळ देव दयाळ । साहे कोल्हाळ बहुतांचा ॥१॥ देव उदार देव उदार । थोड्यासाठी फार देऊं जाणे ॥२॥ देव चांगला देव चांगला । तुका लागला चरणीं ॥३॥