भजनी मालिका
← भजनांकडे परत

वटारोनी डोळे पाहती आभास

vataroni dole pahati abhas

वटारोनी डोळे पाहती आभास । मज त्याचा भास कळों नेदी ॥१॥ भाजा भाजा म्हणोनी उठली । एकसरां मग म्या बाहेरा गमन केले॥२॥ आता याजवरी द्याल त्यांचे हाती । होऊ पाहती माती जीवित्वाची ॥३॥ अभयाचे दान द्यावे या श्रीहरी । दुर्बल बाहेरी घालु नये ॥४॥ समर्थ लांच्छन लागले नावांचे न । जाणो देवाचे असेल कांही ॥५॥ नामा म्हणे नांव पतीत पावन ते । या बोला उणे आणू नये ॥६॥