भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंतर वाह्य निकें सर्व इंद्रियांचे

antar vahya niken sarva indriyanche

अंतर वाह्य निकें सर्व इंद्रियांचे । चोज निजी निजबीज एकतत्त्व ॥१॥ आदि नाहीं अनादि नाहीं । तें रूप पाही अविट बाईये ॥२॥ मुक्ताई संजीवन तत्त्वता निर्गुण । आकार सगुण प्रपंचींचा ॥३॥