भजनी मालिका
← भजनांकडे परत

वन्हाडी आले संसार नगरा

vanhadi ale sansar nagara

वन्हाडी आले संसार नगरा । चांगा नोवरा केळवला ॥१॥ हाती कांकण उभा वटेश्वरी । शांती हे नोवरी पर्णावया ॥२॥ ॥धृ॥ म्हणे वटेश्वरा ब्रह्म । पाही सहज सिद्ध बोले मुक्ताई॥३॥