भजनी मालिका
← भजनांकडे परत

उठले ज्ञानेश्वर केले ते वंदन

uthale dnyaneshvar kele te vandan

उठले ज्ञानेश्वर केले ते वंदन । मस्तकी चरण नमस्कारिलें ॥१॥ नामा म्हणे आम्हा वडिल अधिकारु । यासाठी नमस्कारु योग्य आहे ॥२॥ आम्ही देवापाशी असतो सर्व । काळ येउनी सकळ वंदिताती ॥३॥ वैष्णवांचे भार देव सुरगण । येताती शरण पंढरीशी ॥४॥ नामा म्हणे आता पाहिली मंडळी । यासाठी वनमाळी स्फुंदु लागे ॥५॥