भजनी मालिका
← भजनांकडे परत

तैसा प्राणी होता मायेमाजी प्रांत

taisa prani hota mayemaji prant

तैसा प्राणी होता मायेमाजी प्रांत | भेटला अवचित गुरुराज ॥१४॥ केली त्यांनी दया हरपली माया । मूलिंचिया ठाया बैसविले ॥५॥ म्हणे ज्ञानदेव ऐक मुक्ताबाई । गुरुकृपा बाई, ऐसी आहे ॥६॥