भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वप्नींची आत्मा केउता आहे

svapninchi atma keuta ahe

स्वप्नींची आत्मा केउता आहे । मागुता ये हैं नवल काई ॥१॥ चांगा म्हणे आहे सांग मुक्ताबा लटिकें साथ वर्ततें देहीं ॥२॥ मुक्ताई म्हणे चांगया मिस्त । देहीं निर्धारीं राही स्वप्न कैचें ॥३॥