भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोनियाचा दीन आजी हा घडला । सणी साधू आला संत घरा

soniyacha din aji ha ghadala | sani sadhu ala sant ghara

सोनियाचा दीन आजी हा घडला । सणी साधू आला संत घरा श्रोता कीर्तनासी दीवाळीचे सणी । आला वोवाळणी साधावया इडा पिडा गेली जालो बळीयादे । ब्रीदावळी गाढे अनुभवे तुकाविप्र म्हणे सर्वांगे उजळे । कीर्तन कल्लोळे जाला आजी