भजनी मालिका
← भजनांकडे परत

असो कसा कोणी आता | आम्हा कथा हरीची

aso kasa koni ata | amha katha harichi

असो कसा कोणी आता | आम्हा कथा हरीची तारु प्रमाण वेदांती | आम्हा चित्ती तो प्रेमा हरी गुण कथा सार | आम्हा थोर कलीत गती दुसरी ना मीळे | तुर्त काले कलीत तुकाविप्र म्हणे ऐसी | दिवाळीसी घटीका